…तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा सरकारला इशारा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांना कारखान्यांकडून थकीत एफआरपी दिली जात नसल्याने तसेच राज्य सरकारकडूनही याबाबात काहीच कारवाई केली जात नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. याबाबत शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेट्टी यांनी एफआरपीसाठी येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात ‘जागर एफआरपी’चा हे आंदोलन … Read more