Viral Video | जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याचा नाद नाय करायचा ! विविध प्राणी पक्षांचे काढले आवाज

Viral Video

Viral Video | यावर्षी आपण 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचे 78 वर्षे पूर्ण केले आहेत. आपला भारत देश स्वतंत्र झालेला 78 वर्षे पूर्ण झालेले आहे. स्वातंत्र्य दिन हा आपल्या देशाचा एक राष्ट्रीय सण आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात उत्साह असतो. शाळा कॉलेजमध्ये तर स्वातंत्र्य दिन हा कोणत्याही सणापेक्षा कमी नसतो. आपण लहानपणापासून स्वातंत्र्यदिनाबाबत खूप उत्सुक … Read more

बार्टी, सारथी, महाज्योती पेपरफुटी!! संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार

Paper Leaked

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये पेपर फुटीचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. कारण आज पुन्हा एकदा पेपरफुटी झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बार्टी, सारथी, महाज्योती CET पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला आहे. यावर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेवरच बहिष्कार टाकला आहे. तसेच पुण्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा … Read more

महात्मा गांधीजींच्या जीवनातील ‘ही’ पाच तत्वे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला देऊ शकतात कलाटणी

mahamtma gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज महात्मा गांधी यांची 154 वी जयंती आहे. महात्मा गांधी यांनी नेहमी सत्याचा आणि अहिंसेच्या मार्गाचा अवलंब केला. आज महात्मा गांधी जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. महात्मा गांधी यांचे जीवन आणि त्या जीवनातील तत्वे देशांतील प्रत्येक व्यक्तीला प्रेरित करणारी आहेत. खास करून त्यांनी ज्या तत्वांचा अवलंब केला ती … Read more

Sangli News : रागाने बघितलं म्हणून तरुणाचा निर्घृण खून; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा राडा

Sangli News

सांगली (Sangli News) : सांगलीत एखादा खून कशा कारणाने होईल हे आता काही सांगता येत नाही. केवळ रागाने बघितल्याच्या कारणातून एका महाविद्यालयीन तरुणाला आपला भर रस्त्यात जीव गमवावा लागलाय. महाविद्यालयीन तरूणावर धारधार शस्त्राने हल्ला चढवत निर्घृण खून करण्यात आला. राजवर्धन रामा पाटील (वय १८, रा. मतकुणकी, ता. तासगाव) असे त्या तरूणाचे नाव आहे. वसंतदादा साखर … Read more

जिल्हा परिषद शाळेची मुले खूपच हुशार…साताऱ्यातील ‘या’ शाळेतील मुले बोलतायत चक्क जपानी भाषा

Students School News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो पिल्याशिवाय कोणीही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, अशी म्हण आहे. ही म्हण सातारा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्याबाबतीत तंतोतंत लागू होते. कारण सातारा जिल्ह्यातील विजयनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुले सध्या जपानी भाषा बोलत आहेत. विजयनगर शाळेतील शिक्षक बालाजी जाधव यांनी एक प्रयोग केला असून … Read more

दुचाकी-सुमो अपघातात 10 वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जण जखमी

student death accident wo-wheeler and a sumo car

पाटण प्रतिनिधी | सकलेन मुलाणी दहावीच्या निरोप समारंभादिवशी दुचाकी-सुमो कारच्या अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील मरळी येथे आज घडली आहे. या अपघातात प्रतिक रमेश पाटील (वय 16) या शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. दहावीच्या परीक्षेच्या तोंडावर झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे शालेय विद्यार्थ्यांसह परिसरातील ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात … Read more

इंग्रजी माध्यमाच्या शालेय वेळापत्रकात तात्काळ बदल करा !

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्याच्या काळात पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत आहे. परंतु हेच इंग्रजी माध्यम लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागले आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संस्थेची चौकशी करून वेळापत्रकमध्ये बदल करून थोड्या उशिरा घेण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण … Read more

6 वर्षाच्या चिमुकल्याचा शिक्षिकेवर बंदुकीतून गोळीबार

Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका सहा वर्षाच्या चिमुकल्याने थेट शिक्षिकेवरच बंदुकीतून गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना हि अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये घडली असून या घटनेमुळे एकच गलबल उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी अमेरिकेमधील व्हर्जिनियामध्ये एका प्राथमिक शाळेत शिक्षिका आपल्या विद्यार्थ्याना शिकवत होती. यावेळी वर्गात बसलेल्या सहा वर्षाच्या विद्यार्थ्याने अचानक बंदूक काढली … Read more

लग्नावरून परतत असताना काळाचा घाला : कार अपघातात 5 विद्यार्थी ठार

Car Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिन्नर येथील मोहदरी घाटात भीषण अपघाताची घटना घडली असून या अपघातामध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. टायर फुटल्याने कार लेन ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर आदळली आणि मोठी दुर्घटना घडली. लग्नावरुन परतत असणाऱ्या मित्र मैत्रिणींच्या कारवर काळाने घाला घातला. नाशिक येथील कॉलेजात शिकणारे विद्यार्थी एका … Read more

तब्बल 740 विद्यार्थ्यांनी 5 मिनिटांत लिहिली भगवद्गीता

Karad Shikshan Mandal Sanstha Student

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील शिक्षण मंडळ संचालित सांस्कृतिक विभागामार्फत प्रतिवर्षी (कै.) अनंत श्रीधर भागवत यांच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय भगवद्गीता पाठांतर स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी शताब्दीनिमित्त शिक्षण मंडळाच्या वतीने टिळक हायस्कूलच्या प्रांगणात पाच मिनिटांत हस्तलिखित भगवद्गीता हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संस्थेच्या चार माध्यमिक शाळांतील 740 विद्यार्थ्यांनी 5 मिनिटांत भगवद्गीतेतील 740 श्लोक लिहून जागतिक … Read more