इंस्टाग्रामच्या सवयीमुळे 11 वीत शिकणाऱ्या मुलाने उचलले ‘हे’ पाऊल
जयपूर : वृत्तसंस्था – एखादा व्यक्ती कोणत्याही गोष्टीच्या आहारी गेला तर आणि ती जर नाही भेटली तर तो व्यक्ती आपल्या जीवाचे बरेवाईटदेखील करत असतो. अशीच एक घटना राजस्थानातील पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. 16 वर्षीय योगेशला इंस्टाग्रामवर रील्स बनवायचे व्यसन जडले होते. ह्या रिल्स बनवत असताना अभ्यास तर सोडा त्याला खाण्यापिण्याचीसुद्धा आठवण येत नव्हती. … Read more