गर्लफ्रेंडने फोन उचलला नाही म्हणून नाराज प्रियकराने उचलले ‘हे’ पाऊल

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील देवनार परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 24 वर्षीय तरुणाने प्रेयसीवर नाराज होत टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. या मृत तरुणाचे नाव मानव ललवानी असे आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रेयसीने पार्टीनंतर घरी पोहोचल्यानंतर फोन न उचलल्याने त्याने हे धक्कादायक पाऊल … Read more

पत्नी माहेरहून येत नसल्याने तरुणाने घेतला आईच्या साडीने गळफास; WhatsApp वर ठेवला ‘हा’ स्टेटस

औरंगाबाद । वादानंतर माहेरी गेलेली पत्नी 20 दिवसानंतरही परत येत नसल्याच्या नैराश्यातून 25 वर्षीय पतीने व्हाट्सएपवर स्टेटस ठेऊन आईच्या साडीने छताच्या हुकाला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी 11 डिसेंबर रोजी सकाळी पडेगाव येथील सुंदरनगर भागात समोर आली. गणेश पोपटराव वराळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मृताच्या भावाने दिलेली अधिक माहिती … Read more

धक्कादायक ! पळून गेलेल्या दीर आणि वहिनीची आत्महत्या

sucide

करनाल : वृत्तसंस्था – हरियाणातील करनाल परिसरात राहणाऱ्या परमजीत नावाच्या महिलेचं 12 वर्षांपूर्वी मनोजसोबत लग्न झालं होतं. त्यांना 3 मुलंदेखील आहेत. काही महिन्यांपूर्वी परमजीत आणि मनोजचा धाकटा भाऊ अमन यांच्यात प्रेमसंबंध निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांनी घरातून पळून जाऊन एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. हे दोघे पळून गेल्यानंतर घरात एकच … Read more

धक्कादायक ! घरगुती वादातून पाच लेकींसह आईची आत्महत्या

sucide

कोटा : वृत्तसंस्था – कोटा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये घरगुती वादातून एका महिलेने आपल्या पाच मुलींसह आत्महत्या केली आहे. कोणत्या तरी किरकोळ कारणावरून पती आणि पत्नीमध्ये भांडणं होत असतात. मात्र ही भांडणं जर मिटली नाहीत, तर ती विकोपाला जाताना दिसतात. सततच्या भांडणाला वैतागून अनेकजण टोकाचे पाऊल उचलतात. अशीच एक धक्कादायक घटना … Read more

मुलींना कपडे घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे हताश पित्याने उचललं ‘हे’ पाऊल

sucide

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील दुधाळा याठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आपल्या मुलींना कपडे घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे एका हताश पित्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. औंढा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. या … Read more

धक्कादायक ! प्रेमी युगुलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

love sucide

साकोली : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यामधील साकोली तालुक्यातील सुंदरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शेतशिवारात एका प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. कोमल वाघ व कमलेश राऊत असे या प्रेमी युगलाचे नाव आहे. हि घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. शनिवारी सकाळी सुंदरी येथील … Read more

पत्नीचे शेजाऱ्यासोबत होते अनैतिक संबंध; यानंतर वैतागलेल्या पतीने उचलले ‘हे’ भयानक पाऊल

sucide

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड शहरातील गोरे वस्तीवर राहणाऱ्या एका तरुणाने पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या तरुणाने पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आपले आयुष्य संपावले आहे. त्याने राहत्या घराजवळील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या मृत … Read more

धक्कादायक! सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या

sucide

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील चेंबूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी सुनेसह तिच्या आईवडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात राहणारे पवन देवदत्त वाघमारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून … Read more

प्रेयसीने धोका दिल्याने 23 वर्षीय तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे शहरातील कोथरूड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीने दिलेला धोका आणि तिच्या मामाच्या सततच्या धमक्यांना कंटाळून 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव प्रशांत उर्फ मोन्या दीपक कदम असे आहे. मृत प्रशांतच्या आईच्या फिर्यादीवरून प्रशांतची प्रेयसी … Read more

धक्कादायक ! मोबाइलमधील गाणी ऐकत 22 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

sucide

जालंधर : वृत्तसंस्था – जालंधरमधील माडल हाऊस येथील एका 22 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. जेव्हा मृत तरुणीचा भाऊ तिला जेवण देण्यासाठी तिच्या खोलीत गेला असता हि धक्कादायक घटना समोर आली. बराच वेळ बहीण दार उघडत नसल्यामुळे शेवटी घरातील सदस्यांनी खोलीचं दार असता तरुणीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी … Read more