धक्कादायक ! कोल्हापूरमध्ये महिला कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या

maharashtra police

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. योगिनी पवार असे या मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मृत योगिनी पवार या कोल्हापूर पोलीस मुख्यालयात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या राहत्या … Read more

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, घटनेस प्रवृत्त करणाऱ्या प्रियकरास चार वर्षांची सक्तमजुरी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  पत्नीचे विवाहबाह्य असणार्‍या अनैतिक संबंधातून बदनामी झाल्याच्या नैराश्यातून पत्नीचा गळा चिरून खून करत पतीने स्वतः आत्महत्या केल्याची घटना तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे 27 जानेवारी 2013 रोजी घडली होती. या कृत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेच्या प्रियकरास न्यायालयाने आज दोषी धरून चार वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. पोपट बबन जाधव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे … Read more

एका क्षणात होत्याचे नव्हते झाले ! घरी कोणी नसताना तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा या ठिकाणी एका 45 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण ? किशोर जालमसिंग चौधरी … Read more

प्रेमप्रकरण मुलीच्या आईला कळालं..त्यानंतर तरुणाने केलं असं काही कि..

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या शेतात दोरीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील सोमलवाडा या ठिकाणी हि घटना घडली आहे. क्रिष्णा शालिक अतकरी असे आत्महत्या केलेल्या मृत तरुणाचे नाव आहे. काय आहे नेमके प्रकरण ? मृत क्रिष्णा … Read more

खळबळजनक ! बीडमध्ये सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळलेल्या शिक्षकाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. राहुल ईश्वर वाघमारे असे या आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. मृत राहुल वाघमारे हे शहरातील प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह कुटुंबियांना … Read more

धक्कादायक ! प्रेमप्रकरणातून पंढरपूरच्या इंजिनिअर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाने प्रेमप्रकरणामुळे आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. निखिल दत्तात्रय चांडोले असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो अवघा 24 वर्षांचा होता. त्याने प्रेम प्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केलेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्याने पैठण या ठिकाणी आत्महत्या करून आपल्या आयुष्यचा … Read more

शुल्क भरलं नाही म्हणून विद्यार्थ्याचा पेपर हिसकावला; यानंतर विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरातील पाळा येथील वसुधाताई देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात बी टेकच्या अंतिम वर्षाला अनिकेत निरगुडवार हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. मूळच्या यवतमाळ जिल्ह्यातील अनिकेत निरगुडवार या विद्यार्थ्यांने रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या मुलाने महाविद्यालयाची … Read more

परभणी हादरलं ! एकाच खोलीत पलंगावर पत्नीचा मृतदेह तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या

परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणी जिल्ह्यातील सेलू शहरात मोठी खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये एकाच खोलीत पती आणि पत्नीचे मृतदेह आढळून आले आहेत. घरातील पलंगावर पत्नीचा मृतदेह तर गळफास घेतलेल्या अवस्थेतमध्ये पतीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे नेमके प्रकरण ? सेलू शहरातील राजीव गांधीनगर भागात राहणाऱ्या … Read more

नांदेड हादरलं ! महिला डॉक्टरची लॉजमध्ये आत्महत्या

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका महिला डॉक्टरने नांदेड शहरातील एका लॉजमध्ये आत्महत्या केली आहे. संबंधित महिला डॉक्टर मागच्या दोन दिवसांपासून याच लॉजमध्ये राहत होती. घटनेच्या दिवशी बराच वेळ या महिला डॉक्टरने आपल्या रूमचा दरवाजा न उघडल्याने हॉटेलच्या मॅनेजरला संशय आला. यानंतर त्वरित त्याने या घटनेची माहिती … Read more

मुलगी मिळेना अन् लग्नच होईना, याच नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये वयाची तिशी ओलांडली तरी लग्न जुळत नसल्यामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावामध्ये हि घटना घडली आहे. चेतन खरोटे असे या मृत तरुणाचे नाव आहे. चेतन खरोटे हा गेल्या काही दिवसांपासून लग्न होत नसल्याच्या कारणामुळे चिंतेत होता. … Read more