व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत तरुणाने आयुष्याला केले ‘गुडबाय’
औरंगाबाद – व्हॉट्सअपच्या स्टेटसला गुडबाय असे लिहून एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे औरंगाबाद शहरात घडली. मूळचा हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा तरुण औरंगाबादमधील फायनान्स कंपनीत काम करत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागे मधुकर तुरुकमाने (वय 25 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. नागेशचे शिक्षण … Read more