नागपूर हादरले ! पत्नी, मुलं, सासू, मेहुणीसह 5 जणांची हत्या करुन पतीची आत्महत्या
नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नागपुरातील पाचपावली परिसरात एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करुन एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने पत्नी, मुलं, सासू आणि मेहुणीची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना दुपारी घडली आहे. या हत्याकांडामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, कौटुंबिक वादातून हे … Read more