धक्कादायक ! अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या,गावकऱ्यांनी मृतदेहासोबत लावले प्रेयसीचे लग्न

Sucide

कोलकाता : वृत्तसंस्था – कोलकाता या ठिकाणी एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या नंतर गावकऱ्यांनी वैतागून प्रियकराच्या मृतदेहासोबतच प्रेयसीचं लग्न लावून दिले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली. ही घटना … Read more

आजाराला कंटाळुन तरुणाची आत्महत्या,दोन महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

Sucide

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने मायग्रेनच्या सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्याचे दोन महीन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्याने रविवारी दुपारी पावणेचार वाजता आपले वडील व मामांच्या डोळ्यासमोर शिवाजी उद्यानातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. काय आहे प्रकरण मृत तरुणाचे नाव इमरान … Read more

प्रियकराने साखरपुड्यानंतर लग्नास नकार दिल्याने तरुणीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 5 वर्षांपासून प्रेमसंबंध असणाऱ्या प्रियकराने साखरपुडा झाल्यानंतर लग्नाला नकार दिल्याने एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. हि घटना पुण्यातील चंदननगर परिसरातील बोराटे वस्तीमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी तरुणासह त्याच्या घरातील अन्य … Read more

हळद मिटली नाही अन् विवाहितेने संपवली जीवन यात्रा; विहीरीत उडी घेऊन केली आत्महत्या

औरंगाबाद : अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहतेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सायंकाळी निदर्शनास आले. ही घटना वैजापूर तालुक्यातील माळी घोगरगाव येथे घडली. सदर विवाहीता दोन दिवसांपासून बेपत्ता होती अशी माहिती विरगाव पोलिसांनी दिली असून आत्महत्या की घातपात याचा पोलीस अधिक तपास करत आहे. सारिका सोमनाथ पेदे ( वय 19, रा नागमठाण ) … Read more

हळद मिटली नाही अन् विवाहितेने संपवली जीवन यात्रा; विहीरीत उडी घेऊन केली आत्महत्या

River Death

औरंगाबाद | अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहतेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सायंकाळी निदर्शनास आले. ही घटना वैजापूर तालुक्यातील माळी घोगरगाव येथे घडली. सदर विवाहीता दोन दिवसांपासून बेपत्ता होती अशी माहिती विरगाव पोलिसांनी दिली असून आत्महत्या की घातपात याचा पोलीस अधिक तपास करत आहे. सारिका सोमनाथ पेदे ( वय 19, रा नागमठाण ) … Read more

धक्कादायक ! आईवडिलांचा अपमान जिव्हारी लागल्यामुळे फेसबूक LIVE करत तरुणाची आत्महत्या

Sucide

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यामध्ये एका तरुणाने प्रेम प्रकरणातून आपल्या आईवडिलांचा झालेला अपमान त्याला सहन न झाल्याने त्याने भोकरदन तालुक्याच्या वालसंगी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याअगोदर त्याने फेसबूक लाईव्हवर व्हिडिओ करत आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले व यासाठी कोणालाच जबाबदार ठरवू नये असे त्याने आपल्या व्हिडिओमध्ये म्हंटले आहे. काय आहे … Read more

विधवा शिक्षिका मेसेज करायची, पैसे मागायची; त्रासाला कंटाळून तरुणाची विष घेऊन आत्महत्या

Sucide

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामध्ये एक अशी घटना घडली आहे. त्यामध्ये एका विधवा शिक्षिकेने मोठ्या हुशारीने एका तरुणाशी ओळख वाढवून त्या तरुणाला ब्लॅकमेल करून आत्महत्येसाठी भाग पाडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करून तिला जलंब पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे प्रकरण आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव प्रभूदास बोळे असे आहे. तो … Read more

पालकांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतल्याच्या पाश्चातापाणे तरुणाने संपविले जीवन; आत्महत्येपूर्वी फेसबुक लाईव्ह करत आई-वडिलांची मागीतली माफी

औरंगाबाद | आई वडिलांच्या विरोधात जाऊन पाऊल उचलले त्यामुळे आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले.ही गोष्ट मनाला लागल्याने सिल्लोड तालुक्यातील 26 वर्षीय तरुणाने भोकरदन तालुक्यात मावशीच्या गावी जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली.तरुणाने आत्महत्येपूर्वी फेसबुक लाईव्ह करीत आई- वडिलांची माफी मागितली. सुमित किशोर पारधे वय – 26 (रा.हट्टी, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद) असे मृत … Read more

धक्कादायक! विवाहितेची सॅनिटायझर पिऊन आत्महत्या; पतीने तयार केला होता बनावट कोरोना रिपोर्ट

Women Suicide

  बीड | रोजच्या छळाला कंटाळून विवाहितेने सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्हयात घडली आहे. हा प्रकार उघड होऊ नये यासाठी आणि शवविच्छेदन टाळण्यासाठी पती आणि सासऱ्यांनी चक्क तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचा बनावट अहवाल बनवला. परंतु माहेरच्या लोकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न पूर्णपणे फसला. याप्रकरणी चौघांवर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. … Read more

साताऱ्यात तरूणाची गळफास घेवून आत्महत्या, घटनास्थळी कोविड मनोरूग्ण असा मजकूर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा शहरातील विसावा नाक्यावरून जवळच असणाऱ्या आण्णाासाहेब कल्याणी शाळेजवळ एका अज्ञात तरूणाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. सदरील अज्ञात तरूण हा कोरोना बाधित असल्याचा संशय प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. साताऱ्यातील आण्णासाहेब कल्याणी येथे तरूणाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर … Read more