आनेवाडी टोल नाक्याजवळ 45 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे- बेंगलोर महामार्गावर असलेल्या आनेवाडी टोलनाका येथे जवळच असलेल्या शेतात 45 वर्षीय इसमाने स्वतः च्या हाताची नस कापून व गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आनेवाडी टोल नाक्याजवळ असणाऱ्या शेतामध्ये स्वतःच्या हाताच्या नसा कापून घेतले आहे. नंतर 45 वर्षीय व्यक्तीने ड्रीपच्या पाईपच्या … Read more

बायकोला साडी नेसता येत नसल्याने तरुणाने संपविले जीवन

Suicide

  औरंगाबाद – पत्नी माझ्यापेक्षा वयाने 5 वर्षे मोठी आहे. तिला नीट स्वयंपाक येत नाही. चांगली साडी घालता येत नाही. हॉटेलात जेवायला गेल्यावर ती प्लेट उचलून ठेवते, अशी सुसाइड नोट लिहून आय क्विट असे स्टेटस ठेवून 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आहे. ही घटना औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे … Read more

BREAKING : शिवसेना आमदाराच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या

मुंबई : शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांची पत्नी रजनी कुडाळकर यांनी कुर्ला येथे राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मंगेश कुडाळकर हे कुर्ला येथून विधानसभेवर निवडून आले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. The body of Shiv Sena MLA Mangesh Kudalkar's wife Rajani was found hanging at her residence. Senior police officials present at the … Read more

रात्री शेतात मोटार चालू करायला म्हणून गेला अन् माघारी आलाच नाही; नक्की काय झालं?

सोलापूर | गळफास घेऊन बारावीच्या विद्यार्थ्याने आपले जीवन संपविल्याची घटना सोलापूर येथे घडली आहे. शेतातील मोटार चालू करण्यास जातो असे सांगून गेलेल्या एका तरुणाने शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. सूरज केशव आवटे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो बार्शी तालुकातील जामगावचा रहिवासी होता. सुरज हा 12 वीत शिकत होता. त्याने … Read more

युवकांच्या आत्महत्येनंतर मोबाईलधील रेकाॅर्डिंगमुळे खासगी सावकारीचे कनेक्शन समोर

सातारा | महागाव (ता. सातारा) येथील एका सत्तावीस वर्षीय युवकांने खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी तीन सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. युवकांच्या मोबाईलमधील काॅल रेकाॅर्ड हाती लागले असून या फोननंतरच मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. महेश माणिक चव्हाण (वय- 27) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी गणेश अरविंद गायकवाड, प्रमोद … Read more

3 वर्षीय चिमुकलीसह आईनं घेतली धावत्या रेल्वेतून उडी; असं काय झालं?

औरंगाबाद : विवाहितेने पोटच्या मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेने रेल्वेतून उडी मारुन मुलीसह आपल्या आयुष्याची अखेर केली. औरंगाबाद जिल्ह्यात हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 24 वर्षीय महिलेने टोकाचं पाऊल उचललं. हाती आलेल्या माहितीनुसार, औऱंगाबादमधील पोटूळ रेल्वे स्टेशनच्या जवळ ही घटना घडली आहे. महिलेने स्वतःसोबत 3 वर्षांच्या मुलीचीही जीवनयात्रा संपवली. मायलेकीने … Read more

रेल्वेखाली उडी घेऊन नवविवाहीतेची आत्महत्या

suicide

औरंगाबाद – सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय लग्न केलेल्या 21 वर्षीय विवाहितेने शिवाजीनगर येथील गेट नंबर 54 येथे रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. ही घटना काल सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली. जवाहर नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्मिता गणेश म्हस्के (21, रा. गारखेडा) असे मृताचे नाव आहे. … Read more

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide

औरंगाबाद – वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या बावीसवर्षीय विद्यार्थिनीने अभ्यासाच्या तणावातून ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल सकाळी दहा वाजता उघडकीस आली. वैष्णवी रमेश काकडे (वय 22 रा. धानोरा ता. सिल्लोड) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. वैष्णवी ही शासकीय वैद्यकीय कर्करोग रुग्णालय व महाविद्यालयात बीएससी डॉट रेडिओ थेरपीच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत होती. वैष्णवीचे … Read more

पुन्हा शेतकऱ्याचा जन्म नको म्हणत युवा शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपुरातील एका तरुण शेतकऱ्यानं विषारी औषध प्राशन करुन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. सूरज जाधव असे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून विशेष म्हणजे या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओही रेकॉर्ड केलाय या व्हिडीओमध्ये तो विषारी औषध घेताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये सूरज म्हणतो की, पुन्हा जन्म मिळालाच तर शेतकरी … Read more

अकरावीतील तरूणीला व्हायचं होत पोलिस… मात्र पैसे नसल्याने उचलले टोकाचं पाऊल

sucide

सातारा | जिल्ह्यातील वडूथ याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका 17 वर्षीय तरुणीनं आपल्या राहत्या घरात विष प्राशन करून आयुष्याचा शेवट केला आहे. पोलीस बनण्यासाठी पोलीस भरती अकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्याने युवतीने टोकाचे पाऊल उचलले. सारिका ज्ञानेश्वर सकटे (वय-17) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. सारिका हिने पोलीस बनण्याचं … Read more