“प्रिय बाबा, तुमच्या विचारांची…”; पवारांच्या वाढदिवसानिमित्त लेकीची Instagram पोस्ट चर्चेत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. समाजकारण, राजकारण या क्षेत्रांसह कौटुंबिक पातळीवर देखील … Read more