ICC T20 World Cup 2024 : पंत- राहुल नव्हे, तर संजू सॅमसन T-20 वर्ल्डकपसाठी पहिली पसंत??

Sanju Samson World Cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 1 जूनपासून आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 चा (ICC T20 World Cup 2024) थरार रंगणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची निवड येत्या १-२ दिवसात होऊ शकते. भारतीय संघात काही दिग्गज खेळाडूंची निवड जवळपास फिक्स आहे. तर काही नवे चेहरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार विकेटकिपरसाठी संजू सॅमसनचे (Sanju Samson) नाव … Read more

T20 World Cup साठी युवराज सिंगवर मोठी जबाबदारी; ICC ने केली नियुक्ती

Yuvraj Singh brand ambassador

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचा ICC ने सन्मान केला आहे. यंदाच्या T20 विश्वचषक 2024 स्पर्धेसाठी आयसीसीने युवराजची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा केली आहे. युवराज सिंग (Yuvraj Singh) सोबतच वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि उसेन बोल्ट यांनाही या स्पर्धेचे ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आले आहे. खरं तर युवराज सिंग हा भारताच्या महान … Read more

वर्ल्डकप संघातून कोहली, हार्दिक पंड्याला डच्चू; कोणी निवडली भारताची टीम

SANJAY MANJREKAR T20 WORLD CUP TEAM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 World Cup 2024 स्पर्धा १ जूनपासून सुरु होणार असून भारतीय निवड समितीने अद्याप संघाची घोषणा केली नाही. मात्र अनेक माजी क्रिकेटपटू आपापल्या परीने १५ जणांच्या संघ निवडत आहेत. यापूर्वी इरफान पठाण आणि हरभजन सिंगने विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ कसा असावा याबाबत मत व्यक्त केलं होते. आता भारताचा माजी क्रिकेटपटू संजय … Read more

T20 World Cup 2024 Squad : मोठी बातमी!! T20 वर्ल्डकपसाठी भारताचा संघ ‘या’ तारखेला जाहीर होणार

T20 World Cup 2024 Squad (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत T20 विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्डकप साठी भारतीय संघ (T20 World Cup 2024 Squad) कधी जाहीर होणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य लागलं आहे. आयसीसीच्या नियमानुसार सर्व संघांना आपापल्या टीमची घोषणा 1 मेपर्यंत करायची आहे. त्यानुसार भारतीय निवेदन समिती सुद्धा लवकरच आपला संघ … Read more

T20 World Cup 2024 Squad : T20 वर्ल्डकपसाठी भारताच्या 20 खेळाडूंची संभाव्य नावे समोर; पहा कोणाकोणाला संधी

T20 World Cup 2024 Squad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणकोणत्या खेळाडूंची निवड करण्यात येईल याबाबत संभाव्य यादी समोर आली असेल. 1 जूनपासून T20 World Cup 2024 ची सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडीज व अमेरिका येथे या वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आलं. त्यासाठी भारतीय संघात कोणाकोणाचा समावेश (T20 World Cup 2024 Squad) होईल त्याबाबत माहिती समोर आली … Read more

हार्दिक पंड्या T20 World Cup ला मुकणार?? BCCI ने ठेवली मोठी अट

Hardik Pandya T20 World Cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात आयपीएलचा माहौल असून या स्पर्धेनंतर सर्वांचे लक्ष्य जून मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेकडे असणार आहे. भारतीय संघात एकाहून एक दमदार खेळाडू असताना अंतिम १५ जणांच्या संघात कोणाकोणाचा समावेश होणार हे पाहणे महत्वाचे आहे. लवकरच भारतीय निवड समिती T20 विश्वचषक साठी संघाची घोषणा करेल. मात्र त्याच दरम्यान अष्टपैलू खेळाडू हार्दिक … Read more

T20 वर्ल्डकप मधून हार्दिक पंड्याचा पत्ता कट?? त्या ट्विटने खळबळ

hardik pandya t20 world cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतात आयपीएल स्पर्धा सुरु असून त्यानंतर जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये T20 विश्वचषक (T20 World Cup 2024) रंगणार आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावरच वर्ल्डकप साठी संघ निवड होण्याची शक्यता आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणाकोणाला संधी मिळावी? याबाबत अनेक माजी खेळाडू वेगवेगळं मत जाहीर करत आहेत. मात्र आता निवड समितीचे माजी … Read more

Virat Kohli : विराट कोहलीला T20 वर्ल्डकप मधून डच्चू?? समोर आलं धक्कादायक कारण

Virat Kohli T20 World Cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) यंदाच्या टी-२० विश्वचषकात (T20 World Cup 2024) समावेश होणार नाही अशी बातमी समोर येत आहे. “टेलिग्राफ” मधील एका वृत्तानुसार, निवडकर्ते कोहलीला T20 विश्वचषकासाठी निवडण्यास कचरत आहेत कारण अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत संथ खेळपट्ट्या असणार आहेत, अशावेळी कोहलीची कामगिरी योग्य ठरणार … Read more

T20 World Cup 2024 : T20 वर्ल्डकप पूर्वी भारतासह सर्व 20 संघाना ICC ची महत्वपूर्ण सूचना

T20 World Cup 2024 icc

T20 World Cup 2024 : 1 जून 2024 पासून क्रिकेटप्रेमींना T20 विश्वचषक स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे. यंदाची T20 वर्ल्डकप स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिके आयोजित करण्यात येणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत एकूण 9 वेगवेगळ्या शहरांमध्ये 55 सामने होणार आहे. क्रिकेटप्रेमी मोठया उत्साहाने T20 वर्ल्डकपकडे डोळे लावून बसले आहेत. त्यापूर्वी ICC ने सर्व संघाना एक … Read more

T20 वर्ल्डकप साठी भारताचा कर्णधार ठरला!! BCCI ची मोठी घोषणा

T20 World Cup 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये (T20 World Cup 2024) टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असल्याची मोठी घोषणा बुधवारी बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह यांनी केली आहे. याची माहिती आयसीसीने बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात दिली आहे. आता रोहित शर्माकडे (Rohit Sharma) कॅप्टनची मोठी जबाबदारी सोपवल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले … Read more