Marut E-Tract 3.0 : आता शेतात फिरवा Electric Tractor; तासाला फक्त 10 रुपये खर्च

Marut E-Tract 3.0

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या (Marut E-Tract 3.0) वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर भर देत आहेत. आत्तापर्यंत तुम्ही इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक रिक्षा पहिली असेल पण आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सुद्धा लवकरच वापरात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचण्यास मदत होणार आहे. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला Marut E-Tract 3.0 नाव देण्यात आलं आहे. … Read more

TVS Apache RTR 160 4V चे स्पेशल एडिशन लॉंच; पहा फीचर्स आणि किंमत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TVS Motors ने आपली (TVS Apache RTR 160 4V) लोकप्रिय बाईक TVS Apache चे नवीन स्पेशल एडिशन लॉन्च केले आहे. आकर्षक लूक आणि मजबूत इंजिन क्षमतेने सुसज्ज असलेल्या या बाईकमध्ये कंपनीने काही कॉस्मेटिक बदल केले आहेत, ज्यामुळे ती नेहमीच्या मॉडेलपेक्षा खूपच चांगली बनते. यात काही नवीन फर्स्ट-इन-सेगमेंट वैशिष्ट्ये देखील मिळतात. या … Read more

Electric Bike : 307 किमी मायलेज देणारी Electric Bike लॉन्च; पहा किंमत

Electric Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (Electric Bike) वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी अल्ट्राव्हायोलेटने गुरुवारी आपली इलेक्ट्रिक बाईक F77 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. आकर्षक लूक आणि दमदार इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज असलेली ही स्पोर्ट बाईक तीन पर्यायांमध्ये (एअरस्ट्राइक, लेझर आणि शॅडो) आणि … Read more

TATA चा ग्राहकांना झटका; ‘या’ गाड्यांच्या किंमती वाढल्या

Tata Tiago

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील तिसरी सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी टाटाने आपली हॅचबॅक टियागोच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने हॅचबॅकच्या काही व्हेरियंटच्या किमती वाढवल्या आहेत. टाटाने टियागोच्या किमती 5 हजारांवरून 20 हजार रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. कंपनीने गाड्यांच्या किमती का वाढवल्या हे सांगितलं नसलं तरी पुरवठा साखळीतील अडचणी आणि … Read more

Maruti Baleno CNG vs Swift CNG : कोणती कार आहे Best? पहा किंमत फीचर्स अन् मायलेज

Maruti Baleno CNG vs Swift CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि (Maruti Baleno CNG vs Swift CNG) डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांचा कल हा CNG वाहनांकडे वळला आहे. अनेक कार उत्पादन कंपन्यांनी सुद्धा आपल्या CNG गाड्या बाजारात उतरवल्या आहेत आणि या गाडयांना जोरदार मागणीही आहे. त्यातच प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने काही दिवसांपूर्वी आपली Baleno आणि Swift या … Read more

Electric Bike : देशातील पहिली Gear वाली Electric Bike सादर; किती आहे मायलेज?

Electric Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि (Electric Bike) डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. एकामागून एक अनेक अलेकट्रीक गाड्या बाजारात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अहमदाबाद स्थित टेक्नोलॉजी स्टार्ट-अप Matter कंपनीने देशातील पहिली गियर इलेक्ट्रिक मोटरसायकल सादर केली आहे. ही गाडी चावी शिवायही सुरु करू शकता. खडबडीत रस्ते आणि रोडवे अशा … Read more

फक्त 999 रुपयांमध्ये घरी आणा Samsung Galaxy M33 5G, ‘या’ ऑफर्सविषयी जाणून घ्या

Samsung Galaxy M33 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या लोकांना बजट फ्रेंडली फोन घ्यायचा आहे त्यांच्यासाठी Samsung Galaxy M33 5G हा एक चांगला पर्याय ठरू शकेल. Amazon वरून 24,999 रुपये किंमत असलेला हा फोन फक्त 1000 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे लक्षात घ्या कि, ई-कॉमर्स वेबसाइट असलेल्या Amazon वरून या फोनवर मोठी सवलत, एक्सचेंज आणि बँकिंग ऑफर दिली जात … Read more

आता Whatsapp वर कोणीही डिलीट केलेला मॅसेज सहज वाचता येणार; पहा नेमकी काय आहे प्रोसेस

Whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp, जगातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या मेसेंजिंग अँप्स पैकी एक आहे. Whatsapp शिवाय राहणारी मंडळी सहजासहजी शोधून सापडणार नाहीत. कारण तो आजच्या जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे. जर व्हॉट्सअप वरील जुने डिलीट केलेले मॅसेज आपल्याला पुन्हा वाचायचे असतील तर काही खास प्रोसेसर, ऍप्लिकेशन्स आहेत. कि त्याद्वारे आपण सहजरीतीने मॅसेज वाचू शकता. … Read more

Maruti Suzuki Alto K10 CNG : मारुतीचा डबल धमाका; Alto K10 CNG मध्ये लॉन्च

Maruti Suzuki Alto K10 CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या (Maruti Suzuki Alto K10 CNG) वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल CNG वाहनांकडे वळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुजूकीने आपली Alto K10 CNG व्हर्जन मध्ये लॉन्च केली आहे. ही कार फक्त एकाच VXi व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या गाडीची किंमत 5.94 लाख रुपये ठेवण्यात … Read more

Cheapest Electric Car : सर्वात स्वस्त Electric Car लॉन्च; 2 हजार रुपयांत करा बुक

Cheapest Electric Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या (Cheapest Electric Car) किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. त्यामुळे सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईस्थित स्टार्टअप पर्सनल मोबिलिटी व्हेईकलने आपली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक मायक्रो कार PMV EaS-E लॉन्च केली आहे. या … Read more