Ola S1 Air : Ola ची सर्वात स्वस्त Electric Scooter लॉन्च; पहा वैशिष्ठ्ये आणि किंमत

Ola S1 Air

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळीच्या मुहूर्तावर, प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी Ola Electric ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही गाडी कंपनीची आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. 24 ऑक्टोबर पर्यंत कंपनीने या स्कुटर वर काही ऑफर देखील ठेवल्या आहेत. आज आपण जाणून घेऊया या गाडीची खास वैशिठ्ये …. … Read more

Flipkart Sale : 75 हजारांचा Samsung मोबाईल फक्त 15 हजारांत; आजच करा खरेदी

Flipkart Sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या दिवाळीचे दिवस (Flipkart Sale) सुरु असून अनेक जणांचा कल हा दिवाळीत वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्याकडे असतो. जर या दिवाळी तुम्हाला नवा मोबाईल खरेदी करायचा असेल आणि त्यातही तुम्ही 5G फोन घेणार असाल तर Flipkart च्या बिग दिवाळी सेल मध्ये samsung कंपनीचा Galaxy S21 FE 5G अगदी अर्ध्या किमती पेक्षाही कमी … Read more

Amazon Great Indian Festival : OnePlus च्या मोबाईलवर मिळतेय बंपर सूट; 23 तारखेपर्यंतच आहे Offer

Amazon Great Indian Festival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या दिवाळीचे (Amazon Great Indian Festival) दिवस सुरु असून अनेक जणांचा कल हा दिवाळीत वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्याकडे असतो. जर या दिवाळी तुम्हाला नवा मोबाईल खरेदी करायचा असेल आणि त्यातही तुम्ही OnePlus मोबाईलच्या शोधात असाल तर Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिवल मध्ये तुम्ही OnePlus 10 Pro 5G हा स्मार्टफोन बंपर ऑफर … Read more

Flipkart Big Diwali Sale : स्वस्तात मस्त मोबाईल हवाय?? पहा 10 हजारांपेक्षा कमी किंमतीतील 5 स्मार्टफोन

Flipkart Big Diwali Sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या दिवाळीचे (Flipkart Big Diwali Sale) दिवस सुरु जर तुम्ही स्वस्तात मस्त असा नवीन मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला फ्लिपकार्ट वर अगदी परवडेल अशा बजेटमध्ये मोबाईल मिळून जाईल. दिवाळीनिमित्त फ्लिपकार्ट वर बिग दिवाळी सेल सुरू झाला आहे. हा सेल 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या सेल मध्ये अगदी बम्पर ऑफर … Read more

Electric SUV : लवकरच बाजारात येणार देशी इलेक्ट्रिक SUV; एका चार्जवर 500 किमी धावणार

Electric SUV Pravaig

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात इलेक्ट्रिक (Electric SUV) वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर बेंगलोर बेस्ड स्टार्टअप Pravaig कंपनी लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक SUV भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहे. इलेक्ट्रिक कारचे वैशिष्ठ्य म्हणजे एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ही गाडी ५०० किलोमीटर पर्यंत धावू शकते. तुम्ही इंजिनिअर … Read more

जगातील पहिली Solar- Electric कार लॉन्च; 700 किमी रेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आता अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवर जोर देत आहेत. त्याचबरोबर काही कंपन्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांवरही काम करत आहेत. त्याचाच भाग म्हणजे नेदरलँड्सस्थित कंपनीने जगातील सोलर इलेक्ट्रिक कार LightYear 0 सादर केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ७०० किलोमीटर धावू शकते. सहा … Read more

Keeway SR125 : दिवाळीपूर्वी लॉन्च झाली ‘ही’ दमदार बाईक; पहा फीचर्स आणि किंमत

Keeway SR125

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Keeway India ने आपली (Keeway SR125) नवी रेट्रो बाईक SR 125 लाँच केली आहे. कंपनीने या गाडीची किंमत 1.19 लाख रुपये ठेवली आहे. या गाडीचे बुकिंगही सुरू करण्यात आले असून केवळ 1 हजार रुपयांमध्ये ती बुक करता येणार आहे. बाजारात या बाईकचा थेट सामना बजाज पल्सर NS125, TVS Raider 125 आणि … Read more

Pixel 7 Pro : Google चा दमदार मोबाईल बाजारात घालणार धुमाकूळ; 50 MP कॅमेरा अन् बरंच काही

Pixel 7 Pro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google कंपनीचा (Pixel 7 Pro) स्मार्टफोन Pixel 7 Pro ची विक्री भारतात सुरु झाली आहे. Flipkart च्या माध्यमातून तुम्ही हा मोबाइल खरेदी करु शकता. गुगलच्या या स्मार्टफोनमध्ये Tensor G2 प्रोसेसर, 8GB रॅम आणि इतर अनेक फीचर्स मिळत आहेत. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या मोबाईलचे काही खास फीचर्स आणि … Read more

BYD ATTO 3 : BYD ची पहिली इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च; 521 किमी रेंज

BYD ATTO 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (BYD ATTO 3) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर चिनी ऑटो मॅन्युफॅक्चरिंग कंपनी BYD ने देखील आपली पहिली इलेक्ट्रिक कार BYD ATTO 3 भारतात लाँच केली आहे. ही भारतातील पहिली स्पोर्टी बॉर्न ई-SUV आहे, जी BYD च्या ई-प्लॅटफॉर्म 3.0 वर … Read more

First Ethanol Car Launched : इथेनॉलवर चालणारी पहिली कार भारतात लाँच; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

First Ethanol Car Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (First Ethanol Car Launched) वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. यावर उपाय म्हणून केंद्र सरकार इथेनॉलकडे पर्याय म्हणून पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज Toyota Corolla Altis Hybrid ही इथेनॉलवर चालणारी पहिली कार भारतात लॉन्च केली आहे. या वेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री … Read more