‘या’ तारखेपासून कारमध्ये 6 एअरबॅग बंधनकारक; गडकरींची घोषणा

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून सरकारने 6 एअरबॅग अनिवार्य करण्याचे सांगितले होते. 1 ऑक्टोबर 2022 पासून त्याची अंमलबजावणी होणार होती, परंतु सध्या केंद्र सरकारने ही तारीख 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. जागतिक पुरवठा साखळीतील समस्या लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला … Read more

Tata Tiago EV : टाटा मोटर्सने लॉन्च केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; पहा किंमत आणि फीचर्स

Tata Tiago EV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (Tata Tiago EV) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर Tata Motors ने आपली लोकप्रिय हॅचबॅक कार Tata Tiago इलेक्ट्रिक अवतारात लॉन्च केली आहे. या गाडीची किंमत 8.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्यानुसार ही इलेक्ट्रिक कार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार … Read more

Maruti Suzuki Grand Vitara : मारुती सुझुकीची Grand Vitara लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

Maruti Suzuki Grand Vitara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहुप्रतिक्षित मारुती (Maruti Suzuki Grand Vitara) सुजूकी ग्रँड विटारा अखेर भारतात लॉन्च करण्यात आली आहे. ग्रँड विटारामध्ये सिग्मा, डेल्टा, झेटा, झेटा प्लस, अल्फा आणि अल्फा पल्स असे व्हेरिएंट आहेत. ही SUV पेट्रोल आणि हायब्रीड इंजिन दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध असेल. कंपनी ही कार आपल्या नेक्सा शोरूममधून विकणार आहे. चला जाणून घेऊया याला … Read more

ग्रामीण भागातील आधुनिक तंत्रज्ञान ! शेतकऱ्याच्या जुगाडाचे IAS अधिकाऱ्याने केले कौतुक

rural india

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यातील काही व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओचे काही लोकांनी कौतुक केले आहे. तर काही लोकांनी टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये शेतीच्या तंत्रज्ञानासाठी (technology) बैल आणि गाईचा वापर करण्यात आला आहे. RURAL … Read more

BMW i4 : एका चार्जमध्ये 590 किमी धावणार BMW ची इलेक्ट्रिक कार; किती आहे किंमत?

BMW i4

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (BMW i4) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर जर्मनीची प्रसिद्ध कार निर्माता कंपनी BMW ने आपली नवीन BMW i4 इलेक्ट्रिक सेडान बाजारात आणली आहे. BMW च्या या इलेक्ट्रिक सेडानची किंमत 69.90 लाख रुपये आहे. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून … Read more

1 ऑक्टोबरपासून देशात 5G इंटरनेट सुरू होणार; मोदींच्या हस्ते शुभारंभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात १ ऑक्टोबर पासून ५ g इंटरनेट सेवेला सुरुवात होणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा शुभारंभ होणार आहे. 5G मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2023 ते 2040 दरम्यान 36.4 ट्रिलियन रुपये फायदा होण्याची शक्यता आहे. सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे … Read more

Audi A4 : नव्या अपडेटसह लॉन्च झाली Audi A4; पहा किंमत

Audi A4

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर्मन लक्झरी (Audi A4) कार निर्माता ऑडीने नव्या अपडेट सह आपली प्रीमियम ऑडी A4 भारतात लॉन्च केली आहे. या लक्झरी सेडानची एक्स-शोरूम किंमत 43.12 लाख रुपये आहे. कंपनीने प्रीमियम, प्रीमियम प्लस आणि टेक्नॉलॉजी या तीन प्रकारांमध्ये A4 लॉन्च केली आहे. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या दमदार गाडीचे खास … Read more

वेदांतानंतर आता फोन पे महाराष्ट्रातून बाहेर पडणार

Phone pe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी पुण्यातील तळेगावमध्ये प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉन सेमिकंडक्टर प्रोजेक्ट अचानक गुजरातमध्ये हलवण्यात आल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण अजूनही गरम आहे. त्यातच आता फोने पे कंपनीनंही आपलं ऑफिस मुंबईतून कर्नाटकात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. फोनपे कंपनीनं एक पत्रक जारी करत आपलं ऑफिस मुंबईतून शेजारच्या कर्नाटक राज्यात हलवण्याचा … Read more

Moto GP वर्ल्ड चॅम्पियनशिप भारतात होणार; ‘या’ ट्रॅकवर धावणार गाड्या

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । ऑलिंपिक आणि फिफा विश्वचषक स्पर्धेनंतर जगातील तिसरी सर्वाधिक पाहिली जाणारी क्रीडा स्पर्धा Moto GP आता भारतातही होणार आहे. ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे या रेसिंग स्पर्धेचं आयोजन 2023 मध्ये होणार आहे. या चॅम्पियनशिपला ‘ग्रँड प्रिक्स भारत’ असे नाव देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. फेयरस्ट्रीट स्पोर्ट्स प्राइवेट लिमिटेड ने माद्रिद स्थित … Read more

Volvo XC40 Facelift : Volvo XC40 फेसलिफ्ट भारतात लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Volvo XC40 Facelift

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Volvo इंडियाने आज (Volvo XC40 Facelift) आपली लक्झरी कार XC40 चे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लॉन्च केलं आहे. या कारची किंमत 43.20 लाख रुपये आहे. फ्यूजन रेड, डेनिम ब्लू, क्रिस्टल व्हाइट पर्ल, ग्लेशियर सिल्व्हर आणि पाइन ग्रे या रंगांच्या पर्यायांमध्ये ही suv तुम्ही खरेदी करू शकता. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून … Read more