Ola सादर करणार आपली पहिली इलेक्ट्रिक कार; 15 ऑगस्टचा मुहूर्त साधणार

ola electric car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांनाच कल आता इलेक्ट्रिक वाहनाकडे वळला आहे. अनेकजण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे आपली पसंती दाखवत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ओला आपली पहिली इलेक्ट्रिक कार भारतात सादर करण्यासाठी सज्ज आहे. 15 ऑगस्ट ला म्हणजेच भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक … Read more

Amazon वर बंपर सेल !! अर्ध्या किंमतीत खरेदी करा Smart TV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने Amazon वर ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल सुरु आहे. हा सेल 6 ऑगस्ट पासून 10 ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार असून याच्या माध्यमातून तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत स्मार्ट टीव्ही घरी घेऊन जाऊ शकता. चला याबाबत अधिक जाणून घेऊया…. LG HD रेडी स्मार्ट LED TV- 21,990 रुपयांमध्ये 32-इंचाचा डिस्प्ले असलेला … Read more

ISRO कडून आझादी उपग्रह लॉन्च, अंतराळात फडकणार तिरंगा; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. ISRO ने सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून SSLV-D1 चे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहामध्ये पृथ्वी निरीक्षण उपग्रह (EOS-02) आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह – आझादीसात आहे. याच्या मदतीने अंतराळात तिरंगा फडकवला जाईल. 750 विद्यार्थ्यांनी मिळून त्याची तयारी केली आहे. … Read more

Royal Enfield Hunter 350 : दमदार फिचर्स आणि स्टाइलिश लूकसह लॉंच होणार hunter 350 बुलेट

Royal Enfield Hunter 350

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्पोर्ट बाईकचे (Royal Enfield Hunter 350) चाहते असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लक्झरी बाईक निर्माता कंपनी Royal Enfield ची नवीन बाईक म्हणजेच Royal Enfield Hunter 350 हि 7 ऑगस्टला भारतात लॉन्च होणार आहे. ही बुलेट रॉयल इनफिल्डची सर्वात स्वस्त बाईक असून गाडीचा नवा कूल आणि डिझाईन खूप आकर्षक आहे. आज आपल्या बाईक … Read more

QR Code म्हणजे काय ??? अशा प्रकारे जाणून घ्या

QR Code

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । QR Code : कोरोना काळापासून ऑनलाइन पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, खऱ्या अर्थाने 2016 सालच्या नोटबंदीनंतर ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. तेव्हापासूनच सामान्य लोकांमध्ये QR Code हा शब्द ऐकू येऊ लागला आहे. हे जाणून घ्या कि, QR कोड द्वारे पैसे ट्रान्सफर करणे एक्दम सोपे होते. आपल्याला अनेक पॅकेट्स … Read more

OnePlus 10T : OnePlusने लॉन्च केला दमदार मोबाइल; फक्त 19 मिनीटांत होणार फुल्ल चार्ज

OnePlus 10T

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने (OnePlus 10T) भारतासह जागतिक बाजारपेठेत आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 10T लॉन्च केला आहे. हा ब्रँडचा सर्वात शक्तिशाली हँडसेट आहे. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि यातील खास फीचर्स.. 6.7-इंच डिस्प्ले-  या मोबाईल मध्ये (OnePlus 10T) 6.7-इंच फुल HD+ रिझोल्यूशन LTPO2 10-बिट … Read more

Hyundai Palisade 2022 : ह्युंदाईची ‘ही’ 7 सीटर SUV लवकरच बाजारात; पहा फीचर्स आणि किंमत

Hyundai Palisade 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात चारचाकी वाहनांची मागणी वाढत असून अनेक कार निर्मात्या कंपन्या (Hyundai Palisade 2022) आपल्या नवनवीन गाड्या बाजारात लॉन्च करत आहेत. त्याचा पार्श्वभूमीवर ह्युंदाईची Palisade हि ७ सीटर SUV नव्या अपडेट सह लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. ह्युंदाईची ही नवी SUV Kia Palisade फेसलिफ्ट आणि Kia Telluride या सारख्या गाडयांना तगडी फाईट देईल. … Read more

iQOO 9T : लवकरच लॉन्च होणार iQOO चा दमदार मोबाइल; पहा किंमत आणि फीचर्स

iQOO 9T

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध हँडसेट (iQOO 9T) निर्माता कंपनी iQOO आपला नवा स्मार्टफोन iQOO 9T लवकरच लॉन्च करणार आहे. अनेक वेगवेगळ्या फीचर्स सह हा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया iQOO 9T चे फीचर्स आणि किंमत… 6.78-इंचाचा डिस्प्ले- iQOO 9T मध्ये 120Hz रिफ्रेश रेट 6.78-इंचाचा फुल-HD+ AMOLED … Read more

Moto G62 5G : 5000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा; Motorola च्या स्मार्टफोनची जोरदार चर्चा

Moto G62 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Motorola कंपनीचा नवा (Moto G62 5G) स्मार्टफोन मोटो G62 5G लवकरच भारतीय बाजारपेठेत ऊपलब्ध होणार आहे. 5,000mAh ची दमदार बॅटरी असलेला हा मोबाईल फोन सर्वसामान्यांना परवडणारा आहे. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या स्मार्टफोन मध्ये कोणकोणत्या खास गोष्टी आहेत… 6.5 इंचाचा डिस्प्ले- मोटो G62 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट … Read more

Renault Kiger 2022 : नवीन अपडेटसह लॉंच झालेली Renault Kiger बाजारात घालणार धुमाकूळ; पहा फीचर्स आणि किंमत

Renault Kiger 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | फ्रान्सची वाहन उत्पादक कंपनी (Renault Kiger 2022) Renault ने आपली Renault Kiger ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च केली असून नुकतीच या गाडीची फर्स्ट राईड पाहायला मिळाली. अनेक अत्याधुनिक फीचर्ससह ही कार लॉन्च झाली असून या SUV ची थेट टक्कर Maruti Suzuki Vitara Brezza, Toyota Urban Cruiser, Nissan Magnite, यांच्याशी होईल. चला आज … Read more