वाई येथे वकिलाच्या पत्नीची हातचलाखीने सहा तोळ्याची फसवणूक
वाई | पोलिस असल्याचे भासवून अज्ञात चोरट्यांनी वाई येथील एका वकीलाच्या पत्नीची हातचलाखीने फसवणूक केल्याची घटना घडली. दरम्यान, अज्ञातांनी सहा तोळे सोने लंपास केले असून याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत वाई पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सकाळी शुभांगी प्रमोद थिटे या त्यांच्या गणपती आळीतील स्टेशनरीच्या दुकानात निघाल्या होत्या. कन्याशाळा … Read more