वेदांतनगरात सोन्याच्या दागिन्यांसह चार लाखांचा ऐवज लंपास

सोन्याच्या दागिन्यांसह चार लाखांचा ऐवज लंपास

औरंगाबाद : वेदांतनगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी घुसून घरफोडी करीत ६२ ग्रॅम डायमंड, सोन्याचे दागिने आणि पाच हजार रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी वेदांतनगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदांतनगर परिसरातील मनीष अपार्टमेंटमध्ये रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोर पावलांनी आत प्रवेश केला. … Read more

लोखंडी तिजोरी उघडता उघडेना; चोरटयांनी शेवटी तिजोरी सोडून काढला पळ

Theif

औरंगाबाद : रविवारी मध्यरात्री वाळूज महानगर येथे चोरट्यांनी साडेदहा लाख रुपये असलेली लोखंडी तिजोरी पळवली. परंतु ती तिजोरी दोन टन वजनाची होती त्यामुळे ती उघडता आली नाही. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी ती तिजोरी तेथेच ठेवून पळ काढला. फ्लिपकार्ट कंपनीच्या कार्यालयात काम करणारे संदेश रामेश्वर घुवारे हे सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास कार्यालय उघडण्यास आले असता … Read more

पीपीई किट घालून आले चोर, दागिन्यांच्या दुकानातून चोरले तब्ब्ल 78 तोळे सोने; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे देश कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी परदेशातून पीपीई किट मागवत आहे आणि कोरोना वॉरियर्सना ते उपलब्ध करुन देऊन त्यांना या लढाईसाठी फ्रंटलाइनवर लढण्यासाठी प्रोत्साहित करत आहे, तर दुसरीकडे काही लोक आता चोरी तसेच दरोड्यासाठी पीपीई किट वापरत आहेत. अशीच एक घटना महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात घडली आहे. येथे चोरट्यांनी पीपीई किट परिधान केले … Read more

शिक्षक पती पत्नीच्या घरात चोरी; कराड तालुक्यात चोरट्यांचेही अनलाॅन १.० सुरु

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मलकापूर ता. कराड गावच्या हद्दीत बंद घराचे कुलूप कशानेतरी तोडून आत प्रवेश करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व सॅमसंग कंपनीचा टीव्ही व रोख रक्कम असा एकूण 21 हजार 500 रूपयाचा मुद्देमाल चोरणार्‍या दोन चोरट्याना कराड शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस … Read more

गंगाखेड शहरात चोरीच्या घटनांत वाढ; कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बनला बिकट

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे गंगाखेड शहरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरटे चांगलेच निर्ढावले आहेत. सातत्याने होणाऱ्या चोरीला आळा बसवण्यामध्ये पोलीस यंत्रणा अपयशी झाली असताना, काल रात्री बाजारपेठेमध्ये मोबाईल शॉपी चे दुकान फोडून हजारोंचा माल लंपास करून चोरटे पसार झाल्याची घटना घडल्याने व्यापाऱ्यांसह स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गंगाखेड शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा … Read more

साताऱ्यातील गॅरेजमधील चोरी २४ तासांत उघडकीस; अल्पवयीन मुलासह २ जणांना अटक

शहरातील सदर बाजार परिसरात दोन दिवसापूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून या चोरीप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तीन जणांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. अनिल बापूराव मोहिते आणि शुभम अजय जाधव अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.

धक्कादायक ! महिला चोरांची टोळी सक्रिय ; डॉक्टरांच्या क्लिनिकला केले जाते आहे लक्ष

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिकी जोशी , आजकाल चोर चोरी करण्यासाठी कोणती शक्कल लढवतील हे सांगता येत नाही, जळगाव शहरामधे चार  चोरट्या महिलांची एक टोळी सक्रिय झाली आहे त्यांनी अशीच एक शक्कल लढवत जळगावातील स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांना टार्गेट करत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीचे चोरी करणे सुरू केले आहे एक-एक करून या चारही महिला स्त्री … Read more