तृप्ती देसाई बारामती लोकसभा लढवणार? सुप्रियाताईंना देणार थेट आव्हान

trupti desai supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बारामती मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्यास 100 टक्के निवडणूक लढवणार असं त्यांनी म्हंटल. तसेच घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशी ही लढत होऊ शकते असंही त्यांनी म्हंटल. एका वृत्तवाहिनीशी त्या बोलत होत्या. तृप्ती देसाई म्हणाल्या, सध्या राज्यातल्या एकनाथ … Read more

मॉलमधील वाईन विक्रीबाबत शंभूराजे देसाईंच्या वक्तव्यानंतर तृप्ती देसाई यांची सडेतोड प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मॉल मध्ये वाईन विक्रीचा तत्कालीन महाविकास आघाडीचा निर्णय भाजप आणि अन्य संघटनांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आला होता. मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेलया सरकारकडून मात्र पुन्हा एकदा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यांनतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सरकारवर … Read more

देवेंद्रजींचे पंख छाटले गेले नाहीत, तर..; तृप्ती देसाईंची पोस्ट चर्चेत

FADANVIS TRUPTI DESAI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आलं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री दिल्याने दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे पंख छाटल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी फडणवीसांचे समर्थन करत फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या, देवेंद्रजींचे पंख छाटले गेले नाहीत, तर अजून उंच भरारी मारता यावी यासाठी … Read more

बंडातात्यांवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांची मानसिकता तपासली पाहिजे- तृप्ती देसाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत असताना तृप्ती देसाई यांनी मात्र बंडातात्यांवर टीका करणाऱ्या लोकांनाच खडेबोल सुनावले आहेत. बंडातात्यांवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांची मानसिकता तपासली पाहिजे असे त्यांनी म्हंटल. बंडातात्यांनी काल केलेले वक्तव्य संतापजनक आहेच, … Read more

तृप्ती देसाई यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. दरम्यान आज सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉसच्या स्पर्धक तृप्ती देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नुकतीच फेसबुकवर पोस्ट शेअर … Read more

महाराष्ट्रात” नो ब्रा डे” साजरा केला पाहिजे – तृप्ती देसाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री हेमांगी कवीने लिहिलेली एक फेसबुक पोस्ट सध्या वादाचा विषय बनली आहे. मी घरात, बाहेर, सोशल मीडियावर अंर्तवस्त्र (ब्रा) घालायची कि नाही ही माझी पंसत आहे.” अस् विधिन हेमांगी हिने केले होते. त्यानंतर आता भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीही यामध्ये उडी घेतली असून महाराष्ट्रात नो ब्रा डे साजरा केला पाहिजे … Read more

राज्यावरील संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शक्ती दे देवा ; तृप्ती देसाईंच देवाकडे साकडं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खंभीरपणे उभे राहून कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहे. या अशात मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर भाजपकडून मात्र टीकास्त्र सोडले जात आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकार यांच्या पाठीशी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई या उभ्या राहिल्या आहेत. “कोरोनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी … Read more

ब्रेक द चेन म्हणणाऱ्यांनो चेक यूवर ब्रेन ः तृप्ती देसाई

पुणे | महाराष्ट्रात कोरोना राैद्ररूप धारण करत आहे. रेमडिसिविर इंजेक्शन ५० वेळा फोन करून मिळत नाही. इंजेक्शनचे काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत, त्यांना का पकडले जात नाही. राज्य सरकार म्हणते ब्रेक द चेन मला त्यांना सांगायचे आहे चेक यूवर ब्रेन असे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे. राज्यात सध्या कोरोना बाधितांना रेमडिसिविर … Read more

बलात्काराचे आरोप राजेश विटेकर यांनी फेटाळले; संबंधित महिलेविरुद्ध बदनामीची फिर्याद

पुणे : तीन महिलांच्या उपस्थितीत तृप्ती देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर (परभणी) यांचे विरुद्ध बलात्काराचे आरोप काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आरोप केल्यानंतर हे आरोप खोटे आणि बदनामीकारक असल्याचे सांगून राजेश विटेकर यांनी फेटाळले आहेत. आज सायंकाळी पुण्यात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी आरोप फेटाळले आहेत. पत्रकार परिषदेत उपस्थित महिलेने ब्लॅकमेलिंग च्या हेतूने अनेकांवर बलात्कार, … Read more

प्रतिष्ठीत व्यक्तींवर शिंतोडे उडवून त्यांना ब्लॅक मेल करण्याचा काही लोकांचा व्यवसाय : रुपाली चाकणकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : प्रतिष्ठीत व्यक्तींवर शिंतोडे उडवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा काही लोकांचा व्यवसाय असल्याची टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तृप्ती देसाई यांचे नाव न घेता त्यांना चांगलीच चपराक लगावली आहे. राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकरांवरील आरोंपवर बोलताना ही राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी करण्याच्या व्यापक कटाचा भाग असल्याचं चाकणकर म्हणाल्या आहेत. भूमाता ब्रिगेडच्या … Read more