इंदुरीकरांवर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल; तृप्ती देसाई म्हणतात… 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वारंवार आपल्या वादातीत कीर्तनामुळे नेहमीच चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज आता पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. त्यांच्यावर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. आपल्या कीर्तनातून सातत्याने महिलांचा अपमान करणाऱ्या तसेच पुत्रप्राप्तीचा सल्ला देणाऱ्या इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. यावर आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई बोलल्या आहेत.शेवटी … Read more

सत्यवानाची सावित्री व्हायचं की  महात्मा फुलेंची सावित्री व्हायचंय हे महिलांनी ठरवावं – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी हिंदू संस्कृतीतील महिलांचा एक महत्वाचा सण म्हणून वटपौर्णिमा आज साजरी केली जात आहे. या दिवशी सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळविले होते. अशी आख्यायिका आहे. म्हणूनच सर्वत्र सात जन्म हाच पती मिळावा तसेच पतीच्या मंगल कामनेसाठी हा सण महिला साजरा करतात. याला श्रद्धा अंधश्रद्धेचे अनेक पदर आहेत. भूमाता ब्रिगेड व … Read more

पृथ्वीराज बाबा तुम्ही फक्त काशी विश्वेश्वराच्या मंदिरात कधी जायचे सांगा..कोण रोखतयं बघूच – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असणार्‍या काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आजीवन बंदी घालण्यात आल्याचे वृत्त होते. चव्हाण यांनी देवस्थानांकडील सोने कर्जरुपाने घेऊन कोरोनाविरोधातील लढाई लढावी असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर समाजातील काही जणांकडून त्याला विरोध करत चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आता चव्हाण यांची … Read more

लोकांना दारू पाजून महसूल उभा करण्यापेक्षा देवस्थानातील सोने व्याजाने घेणे योग्य – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाला कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी देवस्थानातील सोने कर्जरूपात घ्यावे असे अपील केले होते. मात्र चव्हाण यांच्या या विधानानंतर समाजाच्या विविध स्तरांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी चव्हाण यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून लोकांना दारू पाजून … Read more

महसूलच हवाय तर आमदारांचे ६ महिण्याचे पगार रद्द करा; दारुची दुकाने उघडणे हा पर्याय नाही – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील ग्रील,ऑरेंज, रेड अशा तिन्ही झोनमध्ये दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामुळे राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होईल असेही बोलले गेले. यापार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महसूलच हवाय तर आमदारांचे ६ महिण्याचे पगार रद्द करा; दारुची दुकाने उघडणे हा पर्याय नाही … Read more

साधुसंतांच्या महाराष्ट्रात साधूंचीच हत्या, आरोपींना ६ महिण्यात फासावर लटकवा – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे, परंतु येथे साधूंचीच हत्या होत असेल तर अत्यंत चिंताजनक बाब आहे असे म्हणत आरोपींना ६ महिण्यांच्या आत फासावर लटकवा अशी मागणी भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे. पालघर मध्ये जमावाने साधूंना केलेली मारहाण, तिथे उपस्थित असलेले पोलीस आणि साधूंची झालेली हत्या हे सर्व … Read more

वाधवान कुटुंबियांना परवानगी देणाऱ्या अमिताभ गुप्तांची नार्को टेस्ट करा – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी सकलेन मुलाणी येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबिय गृहखात्याच्या प्रधान सचिवांच्या पत्राद्वारा लोणावळ्याहून पाचगणीत दाखल झाले होते. सदर प्रकार माध्यमांत आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवान कुटुंबियांना परवानगी देणार्‍या प्रधान सचिव गुप्ता यांच्यावर कारवाई करत सक्तीच्या रजेवर पाठवले. मात्र तरिही विरोधकांकडून सरकारव टिके होत आहे. अशात आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई … Read more

पुरग्रस्तांना तातडीने मदत द्या अन्यथा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल- तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी , सकलेन मुलाणी | गेल्या दोन दिवसांपासून भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त गावांच्या भेटी घेत आहेत.दरम्यान आज कराड परिसरातील पूर पीडित कुटुंबियांच्या त्यांनी भेटी घेऊन त्यांची विचारपूस केली. दरम्यान या भेटीत कराडच्या पाटण कॉलनीतील पूरग्रस्तांना शासनाकडुन अद्याप कुठलीही मदत पोहचवली गेली नसल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्या समोर आला. तेव्हा येथील पुरग्रस्त रहिवाशींना … Read more