मला प्रसिद्धीची गरजच काय; तृप्ती देसाई यांचे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला खणखणीत प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “मला प्रसिद्धीची गरजच काय ! मला ऑलरेडी राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळाली आहे.म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी काहीही बोलत बसू नये अशा कडक शब्दात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलतांना प्रतिक्रिया दिली. परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार आणि नेते राजेश उत्तमराव विटेकर यांनी एका महिलेवर लैंगिक … Read more

राठोड, मुंडे यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप; पत्रकार परिषदेत महिलेचे धक्कादायक माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, शिवसेना नेते संजय राठोड यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एका नेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. पीडित महिलेने पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यायादेखील उपस्थित होत्या. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/500608194442090 राष्ट्रवादीचे परभणी लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यावर महिलेने लैंगिक … Read more

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार, तृप्ती देसाईंचा आरोप

Trupti Desai

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून केला आहे. देसाई यांनी आपल्या फेसबुकद्वारे म्हंटल आहे कि, एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाच्या, नोकरीच्या अमिषाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. देसाई यांनी टाकलेल्या पोस्टमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. त्या … Read more

संजय राठोड तुम्ही चुकलातचं आता तुम्ही स्वतःहुन राजीनामा द्यायला पाहिजे; तृप्ती देसाई यांचे संजय राठोड यांना खुले पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या गॅलरीत उडी मारून जीवन संपवले होते. या आत्महत्येने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचा देखील पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप विरोधी … Read more

आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी धनंजय मुंडे, मेहबूब शेख आणि संजय राठोड यांचा कडेलोट केला असता – तृप्ती देसाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण विविध प्रकरणानी ढवळून निघाले. धनंजय मुंडे प्रकरण, नंतर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरील बलात्काराचे आरोप आणि आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर येत आहे. यामुळे महाविकास आघाडीवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. दरम्यान शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी देखील या … Read more

राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांच्या अडचणी वाढणार? ‘न्याय द्या! अन्यथा 5 दिवसाच्या आत आत्महत्या करणार’; पीडितेचा इशारा

पुणे । राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे. मेहबूब शेख यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. कालांतराने हे प्रकरण शांत झाले होते. मात्र आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह पीडित तरुणीने राज्य सरकार आणि गृहखात्याला कडक इशारा दिला आहे. मेहबूब शेख यांनाअटक करा अन्यथा मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही … Read more

रेणु शर्माने माघार घेतली म्हणजे तुम्ही जिंकलात? धनंजय मुंडे तुम्ही आमच्या मनातून कायमचे उतरलात – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बालात्काराची तक्रार रेणू शर्मा या महिलेने परत घेतल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रेणु शर्माने माघार घेतली म्हणजे आपण जिंकलो असे जर तुम्ही समजत असाल तर धनंजय मुंडे तुम्ही आमच्या मनातून कायमचे उतरलात असं … Read more

‘शिर्डीतील आंदोलन मागे घ्या! अन्यथा शेंदूर फासू’; तृप्ती देसाईंना ब्राह्मण महासंघाचा इशारा

शिर्डी । साईबाबा मंदिर संस्थानकडून भाविकांना भारतीय पोशाखातच दर्शाला येण्याची विनंती करणाऱ्या बोर्डवरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी आज शिर्डीत दाखल होत, मंदिर संस्थानकडून लावण्यात आलेल्या बोर्ड हटवण्याचा इशारा दिला आहे. तर तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये येऊ द्या, त्यांना शेंदूर लावून भगवी शाल द्यायची आहे, अशी अजब मागणी ब्राह्मण महासंघाच्या … Read more

शिर्डी संस्थान ‘ड्रेसकोड’: तृप्ती देसाईंनी आंदोलन मागे घ्यावं अन्यथा….. महाराष्ट्र ब्राम्हण संघटनेचा गंभीर इशारा

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी  शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानानं भाविकांना केली आहे. मात्र, मंदिर साईबाबा मंदिर संस्थानाच्या या सूचनेला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी विरोध केला आहे. याशिवाय संस्थानच्या पोशाखासंबंधीच्या सूचनांचे फलक येत्या १० डिसेंबरला काढून टाकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान तृप्ती देसाई यांच्या … Read more

राज्यातील सीताच जर असुरक्षित असतील तर राम मंदिर बांधून काय करणार ? तृप्ती देसाईंचा योगी आदित्यनाथांना सवाल

trupti desai yogi aadityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सर्वण समाजातील चौघांनी सामूहिक बलात्कार केला. चार तरुणांनी बलात्कार करुन तरुणीची जीभ कापून, तिची मान मोडण्याचं अमानुष कृत्य केलं होतं. या घटनेवर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून आता तृप्ती देसाई यांनी थेट योगी सरकार वर निशाणा साधला. तरुणीचा सामूहिक बलात्कार करून तिने कोणाचं नाव … Read more