संविधानाने दिलेला हा ‘गॅरंटीड’अधिकार; हिजाब वादावर प्रियंका गांधींचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकमध्ये हिजाब घातल्याने मुस्लिम मुलींना प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली. कर्नाटकमधील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हा प्रकार घडला. दरम्यान, त्याबाबत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. “बिकिनी असो की घुंगट, जीन्स असो की हिजाब, काय परिधान करायचं, हे ठरण्याचा अधिकार स्त्रीला आहे. संविधानाने दिलेला हा … Read more

भाजपाच्या चित्रा वाघ यांच्यावर रुपाली चाकणकर यांची जहरी टीका : बैलगाडी खाली चालणाऱ्या श्वानाला वाटतं माझ्यामुळे बैलगाडी चालते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मी कधीही फाजिल आत्मविश्वास ठेवलेला नाही. असा फाजिल आत्मविश्वास ठेवणाऱ्यांना इकडे अध्यक्ष तिकडे उपाध्यक्ष म्हणून काम करावे लागत आहे. बैलगाडी खाली चालणाऱ्या श्वानाला वाटतं माझ्यामुळे बैलगाडी चालते. तेव्हा ही भावना काढून टाकावी. कधीही मी कुणाच्या वैयक्तिक विषयावर घसरत नाही. आपण पक्ष सोडलाच कशामुळे हे जर माहिती असते. तर ज्याचे घरच काचेचे … Read more

‘ही टीम नाही तर..’, फायनलमधील पराभवानंतर विराट कोहली झाला भावुक

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – वर्ल्ड टेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाच्या प्रत्येक फॅन्ससह सर्व खेळाडू निराश झाले आहेत. यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीदेखील नाराज झाला आहे. या पराभवानंतर विराटने एक भावुक करणारे ट्विट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्याने टीममधील सहकारी आणि फॅन्स यांना धीरदेखील दिला आहे. This isn’t just … Read more

जोफ्रा आर्चरची विराट कोहलीबद्दल भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्विट वायरल

Jofra Archer

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरला क्रिकेटचा ज्योतिष समजले जाते. याचे कारण म्हणजे त्याने केलेले जुने ट्विट्स भविष्यातील घडामोडींवर लागू होतात. त्याच्या जुन्या ट्विट्सने अनेकवेळा खळबळ उडाली आहे. जोफ्रा आर्चरला ज्योतिषविद्या येते असेदेखील अनेक लोकांना वाटते. सध्या इंग्लंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु आहे. सध्या जोफ्रा आर्चरचे … Read more

बॅटिंगचा सल्ला देणाऱ्या ट्रोलरची धोनीने केली बोलती बंद, म्हणाला…

Mahendrasingh dhoni

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे संपूर्ण जगभरात लाखो चाहते आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्वामध्ये भारताने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. एमएस धोनी हा एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. टीम इंडियासाठी ऐतिहासिक कामगिरी केल्यामुळे एमएस धोनी खूप लोकप्रिय झाला … Read more

जोफ्रा आर्चरचे 6 वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्विट होत आहे वायरल

Jofra Archer

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने ती मध्यावर स्थगित करण्यात आली होती. आता हि स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक अजून जाहीर करण्यात आले नाही आहे. हे सामने सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे. बीसीसीआयने युएईमध्ये आयपीएल घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर … Read more

‘त्या’ मॅचवर मुंबई इंडियन्सनं ट्रोल केल्यानंतर राजस्थान रॉयल्सने दिली ‘हि’ मजेशीर प्रतिक्रिया

Aditya Tare

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सात वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल स्पर्धेत एक जबरदस्त लढत झाली होती. तो सामना जिंकून मुंबईने ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश केला होता. त्या सामन्याची आठवण करुन देत मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला राजस्थान रॉयल्सने मजेशीर उत्तर दिले आहे. मुंबईने त्या … Read more

“मुंबईने तुफानाला प्रत्येकवेळी झेललं आहे”; अमृता फडणवीसांच्या ट्विटला रुपाली चाकणकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारवर अगोदरच भाजपकडून टीका केली जात आहे. अशात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या ट्विटला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिल आहे. “तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है. … Read more

‘पँट का घातली नाहीस..?’ ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या ट्रोलिंगला दिनेश कार्तिकने दिले ‘हे’ उत्तर

dinesh kartik

चेन्नई : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बीसीसीआयने आईपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू आपआपल्या घरी परतले आहेत. हे सर्व खेळाडू घरी परतल्यानंतर कोरोनाची लस घेत आहेत. आतपर्यंत विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव या भारतीय खेळाडूंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता … Read more

ग्लोबल टिचर डिसले सरांच्या आयुष्यात आलेली ‘ती’ कोण?

ranjit singh disley

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र्र – ग्लोबल टिचर म्हणून ओळख असलेले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी अखेर ती माझ्या जीवनात माझ्या घरी आलीच, ओळखा पाहू? असे मजेशीर ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला. पण हे ट्विट वाचताना सगळेच गोंधळात पडले. सर्वांनाच हा प्रश्न पडला कि डिसले सरांच्या आयुष्यात आलेली ‘ती’ कोण? त्यांच्या ट्विटचा नेमका अर्थ काय ? … Read more