Union Budget Expectations 2024 : यंदाच्या अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राला काय मिळणार?

Union Budget Expectations 2024

Union Budget Expectations 2024 : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर करणार आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही जनतेला या अर्थसंकल्पातुन मोठ्या आशा आहेत. देशातील सर्वात महत्वाचे क्षेत्र म्हणजे रिअल इस्टेट…. कोणत्याही देशाच्या विकास दरात रिअल इस्टेट उद्योगाचा मोठा वाटा असतो. ज्या देशात या क्षेत्रावर संकट येते, त्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडते. त्यामुळे … Read more

Union Budget Expectations : यंदाच्या बजेटमध्ये आयकर मध्ये सूट मिळणार? स्टॅंडर्ड डिडक्शनमध्ये काय बदल होऊ शकतात?

Union Budget Expectations Tax

Union Budget Expectations : येत्या 1 फेब्रुवारी 2024 रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर करणार आहेत. त्यांचा हा सहावा अर्थसंकल्प आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही कोणत्या क्षेत्रासाठी सरकार काय काय योजना राबवणार? किती लोकांना फायदा होणार? याकडे संपूर्ण देशातील नागरिकांचे लक्ष्य लागलेलं असत. त्यातही खास करून नोकरदार वर्ग सरकार कडे वेगळ्या … Read more

देशाच्या इतिहासातील हे 7 सर्वांत खास अर्थसंकल्प तुम्हाला माहित आहेत का? त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. त्याआधी, जाणून घ्या की, भारताच्या इतिहासात कोणते अर्थसंकल्प ऐतिहासिक (Historic Budgets) ठरले आणि कोणत्या कारणांमुळे ते आजही आठवले जातात. याद्वारे आपल्याला हे देखील कळेल कि, या संस्मरणीय अर्थसंकल्पांनी भारताची अर्थव्यवस्था (Economy of India) … Read more