100 नंबर फिरवला, पण तासभर मदत मिळालीच नाही; मेटेंच्या चालकाचा गंभीर आरोप

Eknath Kadam Vinayak Mete car accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे हे मराठा समाजाच्या बैठकीसाठी पुण्याहून मुंबईला निघाले होते. बैठकीला जात असताना खोपोली बोगद्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. डोक्याला जबर मार लगाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या वाहन चालक एकनाथ कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत. “अपघातानंतर 100 नंबरवर अनेकदा … Read more

मराठा आरक्षणाचा आवाज हरपला, मेटे यांचे निधन वेदनादायी : शरद पवार

Sharad Pawar Vinayak Mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे खोपली येथील बातम बोगद्याजवळ आज पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या अपघातात निधन झाले. अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन मेटे यांच्या नातेवाईकांची भेट घेतली व मेटे यांना श्रद्धांजली वाहिली. “विनायक मेटे यांचे निधन वेदनादायी आहे. गेली अनेक वर्ष मेटे यांनी महाराष्ट्रासाठी मोलाची कामगिरी केली. … Read more

विनायक मेटेंच्या अपघाताबाबत पोलिसांनी दिली ‘ही’ मोठी माहिती

Vinayak Mete police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे खोपोली येथे मुंबई पुणे एक्स्प्रेस महामार्गावर गाडीच्या भीषण अपघात निधन झाले. एका अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली होती. अपघातानंतर नवी मुंबईचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मेटे यांच्या कार चालकाचा त्यांच्या गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला … Read more

मराठ्यांसाठी संघर्ष करणारा नेता हरपला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास अपघाती निधन झाले. त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन अपघाताची माहिती घेतली. “आज मराठ्यांसाठी संघर्ष करणारा नेता हरपला. त्यांनी मराठा समाजाच्या विकासाचा ध्यास घेतला होता,” अशा शब्दात मुख्यमंत्री … Read more

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

Vinayak Mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास अपघाती निधन झाले. ते 52 वर्षांचे होते.  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली. आज मराठा समन्वय समितीची दुपारी बैठक होती. त्यासाठी पुण्याहून ते मुंबईला येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. मेटे यांच्या अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत … Read more

देवेंद्र फडणवीसच आमच्या मनातील मुख्यमंत्री : विनायक मेटे

Vinayak Mete Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. “अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस भेटले नाहीत, रात्री वेशांतर करून रणनीती करायचे. पण शेवटी स्वतःचं सरकार आणून दाखवलं. आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत,” असे विधान मेटे यांनी केले आहे. विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या मुंबईतील एका कार्यक्रमास भाजपाचे … Read more

“लग्न एकाशी अन् संसार दुसऱ्याशी ही तर महाराष्ट्राची शोकांतिकाच”; विनायक मेटेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत हिंदुत्वाचा नारा देत भाजपच्या नेत्यांची स्तुती केली. तर शिवसेनेवर टीका केली. यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “गुढीपाडव्याला राज ठाकरे यांचे जे भाषण झाले ते पूर्णपणे आघाडी सरकारचे लक्तरे काढणारे होते. महाराष्ट्राची खरी शोकांतिका हि लग्न एका सोबत … Read more

“ठाकरे सरकारचे माकडचाळे आम्ही सहन करणार नाही,” विनायक मेटे यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षण प्रश्नावरून महाविकास आघाडी सरकावर भाजपश इतर नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. यावरून आज शिवसंग्राम संघटनेचे नेते तथा आमदार विनायक मेटे यांनी ठाकरे सरकावर टीका केली. “विशेष राज्य मागास वर्ग आयोग स्थापन करण्याचा महाविकास आघाडी ठाकरे सरकारचा मूर्खपणाचा निर्णय आहे. हा आयोग नेमून मराठा समाजाला भुलवण्याचे, झुलवण्याचे काम करत आहे. … Read more

ठुमक्यापुढे सामाजिक मंत्र्यांचेच भान हरवले; विनायक मेटेंची धनंजय मुंडेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजप नेत्यांकडून या ना त्या कारणांनी निशाणा साधला जात आहे. आज भाजप नेते तथा शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. अभिनेत्री सपना चौधरी हिने केलेल्या नृत्याचे व लगावलेले ठुमके मंत्री धनंजय मुंडे पाहत … Read more

अशोक चव्हाणांना विश्वासघातकी पुरस्कार देणार; विनायक मेटेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून निशाणा साधला जात असताना इतर संघटनांकडूनही हल्लाबोल केला जात आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकार व काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांच्याकडून फसवणूक केली जात असल्याचे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी आरोप केला आहे. दरम्यान, त्यांनी आज झालेल्या राज्यव्यापी बैठकीत मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष … Read more