…आता ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवावी; विनायक मेटेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या 102 वी घटना दुरुस्ती केल्यानंतर त्याच्या विधेयकाला लोकसभा व राज्यसभेत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यावरून आता शिवसंग्राम सन्घटनेचे नेते विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “आता ठाकरे सरकारने इच्छाशक्ती मराठा आरक्षणासाठी इच्छाशक्ती दाखवावी,” असा टोला मेटे यांनी लगावला आहे. यावेळी मेटे … Read more

आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच; केंद्राकडे बोट दाखवू नका; विनायक मेटे यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासंबंधी विधेयक आज लोकसभेत मांडन्याय आले आहे. या विधेयकामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अधिकार मिळणार आहे. तर एससीबीसी प्रवर्ग ठरवण्याचे अधिकारही राज्यांना मिळणार आहेत. या विधेयकावरून व मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारला तिला लगावला आहे. मराठा आरक्षणाचा अधिकार हा राज्यसरकारचंच असून त्यांनी आता केंद्राकडे बोट … Read more

मागासवर्गीय आयोगात हरी नरकेंसारखे अनेक जातीवादी लोक; आयोगाची पुनर्रचना करावी – विनायक मेटे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने १०२ व्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षणाचे सर्वाधिकार राज्यांना दिलेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा आणि त्यासाठी ८ दिवसांत मागासवर्ग आयोग गठीत करुन मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू करावं तसेच मागासवर्गीय आयोगात हरी नरकेंसारखे अनेक जातीवादी लोकांचा समावेश न करता आयोगाची पुनर्रचना करावी अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी … Read more

निष्क्रिय अशोक चव्हाणांकडून मराठा आरक्षणाची जबाबदारी काढून घ्या ; विनायक मेटेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल 102 व्या घटनादुरुस्तीत बदल करुन आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काढायला हवी, अशी मागणी मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. यावरून आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी हल्लाबोल केला आहे. “अशोक चव्हाण हे असून त्यांच्याकडील मराठा … Read more

आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत लढा थांबणार नाही; शिवसंग्राम चे आ. विनायक मेटे यांचा राज्य सरकारला इशारा

vinayak mete

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये. गेल्या ३५ वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा आम्ही लढत आहोत. जोपर्यंत समाजाला न्याय मिळणार नाही, आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. असा इशारा शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी औरंगाबादेत दिला. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने औरंगाबादेत … Read more

आ. विनायक मेटे यांच्या बैठकीत धिंगाणा घालणाऱ्यावर गुन्हे दाखल

vinayak mete

औरंगाबाद : शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घुसून कार्यकर्त्यांना मारहाण केल्या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास मस्के, किसन घनवट, नवनाथ मुळे, राहुल यलदी, सचिन घनवट व इतर एकावर ही कारवाई करण्यात आली. ही घटना पडेगाव येथील ईश्वर रुग्णालय येथे 24 जून रोजी घडली. विशेष … Read more

मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा… – विनायक मेटे

औरंगाबाद : संभाजीराजे आणि आघाडी सरकारचे चांगले संबंध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संभाजीराजे यांचे चांगले मित्र आहेत. तर त्यांनी सरकारवर दबाव आणून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा. असे विधान शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. २६ जून रोजी मराठा आरक्षण संघर्ष समितीची पहिला मेळावा औरंगाबाद येथे घेण्यात येणार आहे. शासनावर आमचा … Read more

ठाकरे-चव्हाणांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढलं; आरक्षणासाठी 27 जून रोजी मुंबईत बाईक रॅली: मेटे

vinayak mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी राज्यातील विविध प्रश्न घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचं यावेळी चव्हाण यांनी सांगितलं होतं. आता याच मुद्द्यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव … Read more

5 जुलैपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही ; मेटेंचा सरकारला इशारा

vinayak mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून आता शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. येत्या 5 जुलैपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा. अन्यथा 7 जुलैला सुरु होणारं पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, अशा शब्दात मेटे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. ते पुढे म्हणाले, … Read more

अण्णासाहेब पाटलांची हत्या करण्याचं काम काँग्रेसनं केलं ; मेटेंचा गंभीर आरोप

vinayak mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले असून उद्या म्हणजेच ५ जूनपासून राज्यात मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला सुरूवात होणार आहे. यासंबंधी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. उद्याचा मोर्चा हा 100 टक्के निघणार असून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी … Read more