विनायक मेटे अपघात प्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Vinayak Mete police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी त्यांचे चालक एकनाथ कदम यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेटे यांच्या अपघाताचा तपास सीआयडीमार्फत तपास सुरु होता. या तपासानंतर सीआयडीने चालक एकनाथ कदम यांच्यावर कलम 304 अंतर्गत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे … Read more

स्व. विनायक मेटे यांचा घातपात की अपघात? : कराडला मराठा क्रांती मोर्चाकडून श्रध्दाजंली सभा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मराठा आरक्षण प्रश्नासाठी आयुष्यातली एक दोन नव्हे तर तब्बल 40 वर्षे पणाला लावलेल्या व आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षण प्रश्नासाठीच संघर्ष करणारे एकमेव मराठा आमदार स्व. विनायकराव मेटे हे आहेत. तेव्हा मराठा समाज आज हरपला आहे, त्यामुळे स्व. विनायक मेटे यांचा घातपात की अपघात यांची उच्चस्तरीय चाैकशी व्हावी, अशी मागणी … Read more

….तेव्हा विनायक मेटे गाडीत नव्हतेच; भाच्याच्या दाव्याने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक जणांनी यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यातच आता विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. अपघात झाला होता त्या दिवशी टोलनाक्यावरून त्यांची गाडी गेली तेव्हा मेटे गाडीतच नव्हते असा दावा त्यांनी केला आहे. तसेच मेटे यांच्या … Read more

विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूची होणार CID चौकशी; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

Eknath Shinde CID

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे पक्षाचे संस्थापक विनायक मेटे यांचे 14 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले. मेटे यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच त्याच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्याच्या पत्नीसह राजकीय नेत्यांनी केली. यानंतर विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस महासंचालकांना … Read more

मेटेंच्या मृत्यूनंतर पत्नी ज्योती मेटेंनी केली ‘ही’ महत्वाची मागणी; म्हणाल्या कि…

Jyoti Mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच बीडमध्ये एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डिंग मधील संभाषणानुसार 3 ऑगस्टला मुंबईला जात असताना शिक्रापूरपासून दोन किमीपर्यंत दोन गाड्या पाठलाग करत होत्या, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या अपघाताच्या त्या … Read more

बैठकीची वेळ बदलून मेटेंना तातडीने मुंबईला कोणी बोलावलं? मराठा नेत्यानं व्यक्त केली वेगळीच शंका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर त्यांच्या गाडीला जोरदार अपघात झाला आणि त्यातच त्यांची प्राणजोत मालवली. मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असतानाच मराठा नेते दिलीप पाटील यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी … Read more

… तर विनायक मेटे वाचले असते; आठवलेंची मोठी प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर त्यांच्या गाडीला जोरदार अपघात झाला आणि त्यातच त्यांची प्राणजोत मालवली. मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असतानाच आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र जर विनायक मेटे यांना … Read more

विनायक मेटेंच्या मृत्यूला केंद्र, राज्य सरकार जबाबदार; संभाजीराजे छत्रपतींचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ अपघात झाल्यानंतर तब्बल एक तास उशिराने आपत्कालीन मदत पोहोचली. या कारणावरून स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य व केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. “मेटे यांच्या अपघाताच्या घटनेला सर्वस्वी केंद्र आणि राज्य सरकार … Read more

अपघात मुक्त भारत हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली ठरेल : नितीन गडकरी

Nitin Gadkari Vinayak Mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुःख व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. “विनायक मेटे हे माझ्या जवळचे मित्र होते. त्यांचे अपघाती निधन झाले हे महाराष्ट्राचे नुकसान आहे. रस्त्यावर अपघात होतात. त्यात लोक मृत्युमुखी पडतात. पण सर्वानी … Read more

विनायक मेटे यांच्यावर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

Eknath Shinde Vinayak Mete 01

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे हे मराठा समाजाच्या बैठकीसाठी पुण्याहून मुंबईला निघाले असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. डोक्याला जबर मार लगाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. “या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश  अधिकाऱ्यांना दिले असून मेटे यांच्यावर उद्या बीड येथील त्यांच्या गावी शासकीय … Read more