विराटच्या जागी मी असतो तर लग्नच केलं नसत; शोएब अख्तरचे वादग्रस्त वक्तव्य
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली हा गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वोत्तम फॉर्मात नाही. त्याच्या बॅट मधून हव्या तशा धावा निघत नाही. यावरून पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब आखतर ने विराट कोहली वर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विराट कोहलीने खूप लवकर लग्न केलंय. ज्याचा परिणाम त्याच्या खेळावर होत आहे असे विधान त्याने केलं. … Read more