मला त्या टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल…. ; विशाल पाटील- विश्वजित कदमांना थेट इशारा?

vishal vishwajeet jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha 2024) जागेवरून काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम (Vishwajit Kadam) आणि नवनिवार्चित खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. सांगली लोकसभेमध्ये बाहेरून खडे टाकणाऱ्यांना लोकसभेत त्यांना त्यांची जागा दाखवली, अजून बरंच काही बोलायचं बाकी आहे. … Read more

विश्वजित कदम यांचा मोठा निर्णय!! विशाल पाटलांचा प्रचार करणार की चंद्रहार पाटलांचा?

VISHWAJEET KADAM BIG DECISION

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha 2024) जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा पडला होता. उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) याना सांगलीतून उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे सांगलीत तिरंगी लढत होणार असून ठाकरेंच्या मशाल ला विशालचे आव्हान असणार आहे. विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी सांगली काँग्रेसचे … Read more

विश्वजित कदम- विशाल पाटील यांची भूमिका काय? पत्रकार परिषदेत थेटच सांगितलं

vishwajit kadam vishal patil

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची जागा (Sangli Lok Sabha Election 2024) शिवसेना ठाकरे गटाला गेल्यानंतर विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्यासह जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. विशाल पाटील हे सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार होते, मात्र आता ते काय करणार? कोणता मोठा निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागलं होते. अखेर आज … Read more

‘मविआ’मध्ये सांगलीच्या जागेवरून वाद उफाळणार? विश्वजित कदमांच्या वक्तव्याने खळबळ

Vishwajeet Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु अजूनही महाविकास आघाडीत जागा वाटपाचा मुद्दा मार्गी लागलेला नाही. अशातच, “टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, परंतु आम्ही सांगलीची (Sangali) जागा सोडणार नाही” अशी रोखठोक भूमिका काँग्रेस (Congress Party) आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यानी घेतली आहे. त्यामुळे आता … Read more

आमच्या विमानाचे पायलट विश्वजीत कदम, ते नेतील तिकडे जाऊ; विशाल पाटील स्पष्टच बोलले

Vishal Patil Vishwajeet Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभा निवडणुकीवरून (Sangli Lok Sabha) सध्या राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटाला जाण्याची शक्यता आहे. अशावेळी गेली अनेक वर्ष तयारीला लागलेले काँग्रेसचे विशाल पाटील (Vishal Patil) यांचं काय?? असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे जर काँग्रेसकडून लोकसभेचे तिकीट मिळत नसल्यास विशाल पाटील भाजपकडून निवडणूक लढतील अशा चर्चा सुरु … Read more

Vishwajeet Kadam : विश्वजित कदम भाजपात जाणार का?? व्हिडिओ शेअर करत स्पष्ट केली भूमिका

Vishwajeet Kadam

Vishwajeet Kadam : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानकपणे काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत जवळपास १० ते १२ आमदार काँग्रेसला रामराम करत भाजप प्रवेश करणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या. यामध्ये स्वर्गीय नेते पंतगराव कदम यांचे सुपुत्र आणि सांगलीतील पलूस कडेगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचेही नाव … Read more