गणपतीपुळेतील समुद्रात बुडणार्‍या सातारमधील चार पर्यटकांना वाचविण्यात यश

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके सध्या गणपतीपुळे या ठिकाणी फिर्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक व भाविक जात आहेत. या ठिकाणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी व समुद्रातील पाण्याचा आनंद लुटण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून चार पर्यटक गेले होते. समुद्रात ते गेले असता अचानक आलेल्या लाटांमुळे ते बुडाले. यावेळी त्यांना जेसकी बोट चालकांनी बुडण्यापासून वाचवले. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

मुंबईत देशातील पहिली वॉटर टॅक्सी सर्व्हिस सुरू, कुठून कुठपर्यंतचा प्रवास करता येईल ते जाणून घ्या

मुंबई । देशातील पहिली वॉटर टॅक्सी सर्व्हिस आजपासून मुंबईत सुरू होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई ते नवी मुंबई दरम्यानच्या वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन केले. बेलापूर जेट्टी प्रकल्प जानेवारी 2019 मध्ये सुरू झाला आणि सप्टेंबर 2021 पर्यंत पूर्ण झाला. सागरमाला कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या या प्रकल्पावर एकूण 8.37 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. … Read more

सातारा शहरात मुख्य रस्त्यावर भगदाड, सर्वत्र पाणीच पाणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भाजी मंडईच्या समोर मेन रस्त्याला मोठे भगदाड पडून रस्ता खचला आहे. रस्त्याला भगदाड पडल्याने प्रतापसिंह भाजी मंडईत पाणीच पाणी साठले होते. यामुळे प्रवाशी व भाजी मंडईतील ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पोवाई नाका ते एसटी बसस्थानक दरम्यान असलेल्या तहसिलदार कार्यालयासमोरील रस्त्यांवर हे भगदाड पडलेले आहे. … Read more

चर्चा सुज्ञ नागरिकाची : कराड शहरात पाणी कपातीनंतर पुन्हा बॅनरबाजी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा- कोयना नदीकाठी असलेल्या कराड शहरावर पाणी कपातीची वेळ आलेली आहे. या पाणी कपातीमुळे नागरिकांच्यातून एक सुज्ञ नागरिक बॅनरबाजी करू लागला आहे. या सुज्ञ नागरिकाने बॅंनरबाजीतून आपला हक्क सांगितला आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवित जबाबदारीची जाणीव करून देताना आपण सेवक आहात… मालक नाही, आम्ही अन्याय सहन … Read more

3 शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू; मृतात दोन सख्खा बहिणी, पाणी पिण्यासाठी गेल्या अन्..

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील शेततळ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आलेली आहे. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये पूजा गरड आणि सानिका गरड या दोन सख्खा बहिणी आणि आकांक्षा वडजे या लहान मुलीचा करून अंत … Read more

रीडिंगनुसार ग्राहकांना येणार पाण्याचे बिल

औरंगाबाद – आम्हाला पाणीपट्टी जास्त आली, आमचा वापर कमी असतानाही पाणीपट्टी वाढून येत आहे, अशा तक्रारी नेहमीच ऐकायला येतात. यामुळे आता विद्युत मीटरच्या धर्तीवर नळांनाही जलमीटर बसणार आहेत. नळधारक जेवढे पाणी वापरेल. त्यानुसार त्यांना पाणीबिल भरावे लागणार आहे. या वर्षभरात शहरातील तब्बल 2 हजार 700 व्यावसायिक नळांना हे जलमीटर बसवले जाणार आहेत. महापालिका प्रशासनाने यासाठी … Read more

साताऱ्यात “नारळफोड्या” गँगचा सुळसुळाट : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जसं सातारा पालिकेची निवडणुक जवळ येईल तसं यांचा नारळ फाेडण्याचा उपक्रम सुरुच राहील. त्यामुळे जनतेने नारळ फाेड्या गॅंगपासून सावध रहावे. जे आपण केलेच नाही ते केले सांगत हे तुम्हांला भुलवतील, तेव्हा साताऱ्यात “नारळफोड्या” गँगचा सुळसुळाट सुटल्याची खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांच्यावर केली आहे. शाहूपुरी पाणी … Read more

शहरातील बेकायदा नळ लवकरच होणार बंद

Water supply

औरंगाबाद – गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील बेकायदा नळांचा विषय गाजत आहे शहरात बेकायदा नळांची संख्या लाखोंच्या घरात असल्याचे सांगितले जाते. पण अजूनही मनपाला हें शोधून बंद करता आलेले नाहीत. परंतु आता नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे शहरातील अनेक भागातील बेकायदा नळ आपोआप बंद होणार आहे. नव्या पाणीपुरवठा योजनेत सुमारे 1 हजार 900 किलोमीटरची पाईपलाईन शहरात टाकली जाणार … Read more

शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे- पालकमंत्री सुभाष देसाई

water

औरंगाबाद – जिल्ह्यातील धरण व कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे सुक्ष्म नियोजन तसेच पाण्याचा वहनव्यय, कालव्याची देखभाल दुरस्ती व बांधकाम, पाणी आवर्तन, पाणीपट्टी वसुली बाबत उद्ष्टिसाध्य, याबाबतच आढावा आज सिंचन भवन येथे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कालवा … Read more