यंदा हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ फक्त 10 दिवसांचाच; तात्पुरतं वेळापत्रक जाहीर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राजकिय वर्तुळात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच हिवाळी अधिवेशनाच (Winter session) तात्पुरतं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, येत्या 7 डिसेंबर ते 20 डिसेंबरला नागपुरमध्ये विधीमंडळाच हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. मात्र यावर्षी दिवाळी अधिवेशन फक्त दहा दिवसच चालणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, दरवर्षी हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपविण्यात येते. … Read more