सातारा जिल्ह्यात 500 एकरावर कृषी उद्योग उभारणी करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Eknath Shinde

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी “महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती. त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करित असून, शेतकरी … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

Eknath Shinde Yashwantrao Chavan Pritisangam Ghat

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराड येथील प्रीतिसंगमावरील समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाधीस्थळाची त्यांनी पाहणीही केली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार अनिल बाबर, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, महेश शिंदे, अण्णासाहेब … Read more

कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्यांसह मान्यवरांकडून अभिवादन

NCP Yashwantrao Chavan Karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतिसंगम याठिकाणी आज त्यांच्या स्मृतीस्थळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री, आ. बाळासाहेब पाटील, जेष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, माजी सभापती देवराज पाटील आदींसह भाजपचे प्रदेश … Read more

कराडमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Eknath Shinde

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथे 25 नोव्हेंबर रोजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते कराड येथील प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण, शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटनासह व कृष्णा नदीवरील रेठरे व पाचवडेश्वर-कोडोली नवीन पुलाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार … Read more

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या मंडपाचे भूमिपूजन संपन्न

Yashwantrao Chavan Agricultural Exhibition

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या वर्षी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या मंडपाचे रविवारी उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, उपनिबंधक तथा बाजार समितीचे प्रशासक संदीप जाधव, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कराड येथे स्वर्गीय यशवंतराव … Read more

यशवंतराव चव्हाण, पवारांनी दिल्लीत मान उंचावली, महाराष्ट्राचा अपमान होणार नाही याची मुख्यमंत्री दक्षता घ्या; खरात यांचा इशारा

Sachin Kharat Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत काल झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीतील फोटोत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेवटच्या रांगेत उभे राहिले. यावरून राजकीय पक्षांतीळ नेत्यांकडून त्याच्यावर निशाणा साधण्यात आला. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी एकनाथ शिंदेंना इशारा दिला आहे. “राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार … Read more

भर पावसात रोहित पवारांकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन

कराड | राष्ट्रवादीचे कर्जत- जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. रोहित पवार हे आपल्या वडिलांसोबत कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कराडला थांबून यशवंतराव चव्हाण याना अभिवादन केलं. भर पावसात रोहित पवारांकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले. तसेच … Read more

साहित्यिकांनीच यशवंतरावांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ दिले नाही : मधुकर भावे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्राला मोठी साहित्य परंपरा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेही एक साहित्यिक होते. त्यांनी कलावंत, साहित्यिकांसाठीही कल्याणकारी कार्य केले. ते ९ साहित्य संमेलनांचे उद्घाटक, तर ७ साहित्य संमेलनांचे स्वागताध्यक्ष होते. मात्र, साहित्यिकांनीच यशवंतरावांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ दिले नाही; अशी खंत व्यक्त करत मराठी साहित्यिकांनी सर्वव्यापी भूमिका स्विकारत आपले … Read more

प्रीतिसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भारताचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रीतिसंगमावरील त्यांच्या समाधीस्थळी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल व सातारचे खा. श्रीनिवास पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नामदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, यशवंतराव … Read more

बेमुदत संप : यशवंतराव चव्हाण, वेणूताई चव्हाण कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

कराड | यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि वेणूताई चव्हाण कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला आहे. तिसऱ्या दिवशी या संपामध्ये कर्मचारी सहभागी झाले असून, त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. संपावर तोडगा न निघाल्यास कामकाज ठप्प झाले असून, त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाज व प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांवर होत आहे. महाराष्ट्र राज्य अशासकीय विद्यालयीन … Read more