स्लो वाय-फाय मुळे बोअर झालायत? मग ‘या’ खास टिप्स वापरून पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान जर आपण वर्क फ्रॉम होम करत असाल आणि आपल्या वायफायचा स्पीड स्लो वाटत असल्यास आता आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण आज आम्ही येथे तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या स्लो वाय-फायचा स्पीड मोठ्या प्रमाणात वाढवू शकाल. चला तर मग जाणून घेऊयात या खास टिप्सबद्दल … … Read more

चायनीज अ‍ॅप मुळे असा वाढतो फ्रॉड होण्याचा धोका, जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय युझर्स आता चीनचे स्मार्टफोन आणि त्यांनी तयार केलेल्या अ‍ॅप्सवर बहिष्कार घालण्याची तयारी करत आहेत. चीनने बनवलेल्या मोबाईल फोनबरोबरच त्यांचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स आणि अशी अनेक उत्पादने आहेत जी भारतात खूप लोकप्रिय आहेत. तसे पाहिले तर भारत हा चीनसाठी एक खूप मोठी फायदेशीर बाजारपेठ आहे. … Read more

पॅनकार्ड अपडेट करायचंय? आता ‘या’ ऍपद्वारे करा सर्व कामे

Hello Tech । सर्व वित्तीय कामांसाठी पॅनकार्ड खूप गरजेचे असते. जे आयकर विभागाकडून दिले जाते. एरवी पॅनकार्ड मध्ये काही बदल करायचे असतील तर बराच वेळ जात होता. ठराविक रकमेच्या वर रक्कम काढायची असेल अथवा कुणाकडून येणार असेल तर सर्वप्रथम पॅनकार्ड मागितले जाते. म्हणूनच पॅनकार्ड वरील माहिती बरोबर असणे खूप गरजेचे असते. म्हणूनच आता जर तुम्हाला … Read more

महाराष्ट्रात यापुढे कोळशाऐवजी अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य- अजित पवार

मुंबई । राज्यात यापुढे कोळशाऐवजी अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्यात अपारंपरिक ऊर्जा धोरणाला चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली. यावेळी कोळशावर आधारित वीज उत्पादनाऐवजी सौर किंवा तत्सम स्वरुपाच्या अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य देण्यात यावे यासाठी या बैठकीत चर्चा … Read more

BSNL आणि MTNLमध्ये चीनी उपकरणांच्या खरेदीवर बंदी नाही; टेलिकॉम कंपनी सचिवांचा खुलासा

नवी दिल्ली । सोमवारी लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन सैन्यात हिंसक संघर्ष झाला. या संघर्षात भारतीय सैन्याचे २० जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चीनला कायमचा धडा शिकविण्याची मागणी जोर धरू लागली असून कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने चिनी उत्पादनावर बहिष्काराची मागणी केली आहे. यानुसार टेलिकॉम मंत्रालयाने BSNL, … Read more

टिक-टॉकसह ‘या’ ५० चिनी ॲप भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक; जाणून घ्या त्यांची नाव

नवी दिल्ली । भारत-चीन लडाख सीमा वाद चांगलाच पेटला आहे. त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या टिकटॉकसह ५० चिनी ॲपचा वापर न करण्याचा इशारा भारत सरकार आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. चीनचे हे ५० ऍप्स भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले. या ऍपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे … Read more

‘या’ कंपनीने कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी बनविली खास चटई ! त्याचे वैशिष्ट्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी सामान्य माणूस दररोज नवनवीन शक्कल लढवत आहे. आता या लिंकमध्येच केरळ सरकारची कंपनी असलेली केरळ राज्य कोअर कॉर्पोरेशन देखील जोडली गेलेली आहे. केएससीसीने नुकतेच नारळाच्या शेंड्यांपासून चटई बनवल्या आहेत ज्यामध्ये सॅनिटायजेशनची देखील सुविधा आहे. याच वैशिष्ट्यामुळे या चटाया चप्पल आणि बुटांच्या माध्यमातून कोरोनाला घरात शिरकाव करण्यापासून प्रतिबंध करतील. यामुळे … Read more

TikTok कंपनीने भारतातील ‘हे’ दोन व्हिडिओ अ‍ॅप केले बंद; जाणुन घ्या संपुर्ण प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडन्स आता भारतामध्ये आपले दोन लोकप्रिय व्हिडिओ अ‍ॅप्स बंद करणार आहेत. बाईटडन्सने विगो व्हिडिओ आणि व्हिगो लाइट हे अ‍ॅप्स लवकरच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी, कंपनीने व्हिगो व्हिडिओच्या साइटवर एक पोस्ट टाकून यावर्षी ऑक्टोबरच्या शेवटी हे दोन्ही अ‍ॅप्स बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या … Read more

पृथ्वीच्या भुगर्भातील ‘हा’ आकार पाहून शास्त्रज्ञही झाले आश्चर्यचकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पृथ्वीच्या गाभ्याभोवती फिरणारे तप्त आणि दाट असे द्रवाचे गोळे अधिक व्यापक असल्याचे मागे एकदा संशोधनात समोर आले होते. आता भूंकपाचे विश्लेषण करणाच्या एका नव्या पद्धतीत पूर्वी सापडलेल्या खंडीय आकाराच्या भागापेक्षा देखील वेगळे असे काही पृथ्वीचा गाभा आणि आवरण यांच्या सीमेवर सापडले आहे. तो कदाचित मॅग्मा, वितळलेले लोखंड किंवा आणखी काहीतरी असू शकते. … Read more

पृथ्वीवर कोरोना असताना ‘या’ देशाची चंद्राकडे झेप; मिशन मूनला भारतचा हातभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या सध्या सुरु असलेल्या संकटाच्या दरम्यान भारत आणि जपान हे एकत्रितपणे चांद्रयान मिशन सुरू करण्याची तयारी करत आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या मोहिमेचे नेतृत्व करेल. जपानच्या अंतराळ संस्था JAXAच्या म्हणण्यानुसार हे अभियान २०२३ नंतर सुरू केले जाईल. त्याशिवाय २०२२ मध्ये इस्रोचा आणखी एक ह्यूमन स्पेसफ्लाइट प्रोग्रॅम (मानवी अभियान) देखील … Read more