हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। आत्तापर्यंत अनेक कैद्यांना तुरुंगाचे दार फोडून किंवा तुरुंग तोडून पळवून नेले असल्याच्या घटना घडत आहेत. किंवा अनेक व वेळा ऐकल पण गेलं असेल किंवा त्याच्याशी निगडित अनेक सिनेमे पहिले गेले असतील पण येथे मात्र चक्क आपल्या मुलासाठी एका महिला आईने ३५ फूट लांबीचा भुयारी मार्ग खोदला आहे.
ही घटना युक्रेन मधील आहे. युक्रेन मध्ये राहत असलेली ५२ वर्षीय महिलेने आपल्या एकुलत्या एक मुलाला वाचवण्यासाठी ३५ फूट इतक्या लांबीचा भुयारी मार्ग खोदायला सुरुवात केली पण तिचा हा प्लॅन मात्र यशस्वी झाला नाही . कारण तिचा भुयारी मार्ग पूर्ण होण्यापूर्वी तेथील सरकारने तिला पकडले गेले. ती भुयारी मार्ग खोदण्यासाठी रात्रीचा उपयोग करायची ती एकटीच हे काम करत होती. तिने त्यासाठी आवाज न येणाऱ्या यंत्राचा वापर केला होता. अनेक दिवसांच्या प्रयत्नांतर तिने फक्त १० फूट इतके अंतर असलेले भुयारी काम पूर्ण केले.
महिलेने साधारण ३ टन माती काढून त्याचा ढीग बनवला होता. हि गोष्ट कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून ती जास्तीत जास्त वेळ घरातच राहत होती. ङोई ती रात्रीचे काम ट्रॉली च्या साह्याने माती काढत होती पण हि गोष्ट पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही त्यांनी तिला तुरुंगात डांबले आहे. तिच्यावर कारवाई सुरु झाली आहे. पण तिच्या या धाडसाचे कौतुक मात्र सर्व स्तरातून होत आहे. तुरुंगातील आपल्या मुलाला वाचवण्यासाठी चक्क आईने खोदलं भुयार.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.