नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून निधी आणण्यासंदर्भात संभाजीराजेंची फडणवीसांना विनंती, म्हणाले..

बीड । मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक मात्र जबाबदारी केंद्राची की राज्याची यावर वाद घालत आहेत. या पार्श्वभुमीवर भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकारकडून राज्यासाठी निधी आणण्यासंदर्भात विनंती केलीय. राज्याची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी केंद्राचीदेखील आहे असं भोसले यांनी म्हटलं आहे. बीड … Read more

‘या’ देशाने घातली ‘सेक्स’वर बंदी; कपल्सला एकमेकांना स्पर्श करण्यास मनाई

लंडन । जगासह युनायटेड किंग्डममध्येही कोरोना महामारीने थैमान घातलं आहे. अनेक उपाययोजना करूनही कोरोनाचा कहर थांबत नाही. अशा परिस्थितीत सरकारने लॉकडाऊनचा नियम लावला. मात्र याबरोबरच आता सरकारने ‘सेक्स बंदी’ आणली आहे. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रवक्ताने म्हटलंय की, ‘काही हॉटस्पॉटमध्ये कपल्स आणि सिंगल राहणाऱ्या लोकांना भेटण्याची परवानगी … Read more

‘राज्यात शरद पवार यांच्या इतका जाणकार नेता नाही’, परंतु….- देवेंद्र फडणवीस

उस्मानाबाद । ”राज्यात शरद पवार यांच्या इतका जाणकार नेता नाही. संकट काळात केंद्र आणि राज्य सरकारची मदत करण्याची क्षमता आणि नियम हे सर्व शरद पवार यांना नेमके ठाऊक आहे. परंतु, सध्या त्यांच्यावर राज्य सरकारचा बचाव करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. त्यामुळे शरद पवार सध्या सरकारच्या सोईसाठी मोजकंच बोलत आहेत”, अशी टिप्पणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस … Read more

‘सरकारनं ठरवलं तर सारं काही शक्य, पण दुर्दैवानं मी मुख्यमंत्री पदावर राहिलो नाही’- देवेंद्र फडणवीस

उस्मानाबाद । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केला. मात्र, त्यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळाला का? अशी विचारणा करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ‘सरकारनं ठरवलं आणि इच्छाशक्ती असेल तर सगळं शक्य आहे. पण दुर्दैवानं मी पदावर राहिलो नाही’ असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. गेल्या वर्षीच्या … Read more

राहुल गांधींनी ‘त्या’ दोन बहिणींना दिलेले वचन केले असं पूर्ण

वायनाड । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील दोन बहिणींना गेल्या वर्षी दिलेले वचन पूर्ण केले. के.काव्या आणि कार्थिका या दोन बहिणींनी मागील वर्षी झालेल्या कवलपरा दुर्घटनेत कुटुंबीयांना गमावले होते. राहुल गांधी यांनी भेट घेऊन त्यांना नवीन घर देण्याचं आश्वासन दिले होते. राहुल गांधी यांनी आपलं आश्वासन पूर्ण करत या दोन्ही बहिणींना नव्या घराच्या चाव्या … Read more

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त फायनल; कार्यकर्त्यांना गुरुवारी मुंबईत येण्याच्या सूचना

जळगाव । भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. हा अंदाज फोल ठरला होता. यानंतर खडसे यांनी ‘प्रसारमाध्यमांनीच माझ्या प्रवेशाचा मुहूर्त काढला होता, तो चुकला’, असे म्हटले होते. तसेच मी अजून भाजपमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले होते. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही खडसे भाजप सोडून जाणार … Read more

‘स्कॅम 1992’ – ‘इश्क हैं तो रिस्क हैं’ म्हणत हर्षद मेहता बनला शेअर मार्केटचा हिरो आणि व्हिलनसुद्धा..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांची स्कॅम १९९२ ही  वेबसिरीज सध्या खूप चर्चेत आहे. (Hansal Mehta) ही सत्यघटनेवर आधारित वेबसिरीज स्टॉक मार्केटचा अमिताभ बच्चन समजल्या जाणाऱ्या हर्षद मेहता याच्यावर आधारित आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा त्याचे नाव प्रकाशझोतात आले आहे. आपल्याकडच्या आलिशान कार मुळे, भरमसाठ संपत्तीमुळे आणि पंतप्रधानांवर लाच घेतल्याचा आरोप केल्यामुळे नेहमीच … Read more

शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात जायला नको नाहीतर…; खा. नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

अमरावती । राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असून हवालदिल झाले आहेत. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा, कुठल्याच परिस्थितीमध्ये शेतकरी-शेतमजुरांची दिवाळी अंधारात जाणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अन्यथा खासदार म्हणून आपण रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशाराही खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. शासनाने … Read more

सोलापूरनंतर मुख्यमंत्री बुधवारी ‘या’ जिल्ह्याच्या दौऱ्यावर; अतिवृष्टीच्या नुकसानीची करणार पाहणी

सोलापूर । राज्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर लोकांच्या वैयक्तिक संपत्तीचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याने जनता हवालदिल झाली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची पाहणी दौऱ्यावर आहेत. आज सोमवारी, १९ ऑक्टोबर सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी ते उस्मानाबद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. उस्मानाबद जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान … Read more

UPमधील आणखी एका आमदारावर बलात्काराचा आरोप; व्हिडिओ कॉल करून पीडितेला नग्न होण्यास लावायचा

लखनऊ । मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान, राज्यातील अजून एका आमदारावर बलात्काराचा आरोप झाला असून, पीडित तरुणीने उत्तर प्रदेशमधील ज्ञानपूर येथील आमदार विजय मिश्रा याच्याविरोधात एका महिलेने बलात्काराती तक्रार दिली आहे. सदर आमदाराने धमकावून २०१४ पासून आतापर्यंत अनेकदा आपले शारीरिक शोषण केले, असा आरोप या … Read more