कौतुकास्पद! कराडात मुस्लिम समुदायाकडून 50 खाटांच्या कोविड रुग्णालयाची उभारणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांव्या वाढत्या संख्येमुळे सरकार आणि वैद्यकीय क्षेत्रावर ताण आला आहे. अशा संकटाच्या वेळी कराड शहरातील मुस्लिम समुदायाने कोविड हॉस्पिटलची उभारणी करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. कराड शहरातील मुस्लिम समाजाने कराडच्या वारणा हॉटेलमध्ये 50 बेड चे कोव्हीड सेंटर सुरु केले असुन यामध्ये … Read more

दरोडेखोरांची दरोडा घालायची सवय तशीच चालू ठेवणार का? अफजल सुतारांचा महाबळेश्वरच्या नगराध्यक्षांवर घणाघात

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी विद्यमान प्रशासनाला घरचा आहेर दिला आहे. महाबळेश्वर शहराने कोरोना विरोधात राबवलेल्या उपाययोजनेत नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी भरमसाठ गैरकारभार केल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी केला आहे. एखाद्या चोराची दरोडे घालण्याची प्रथा आहे म्हणून ती टिकवण्याकरीता त्याला दरोडे घालू द्यायचे नसतात अशी जहरी टीका करत अफजल … Read more

मलकापूर शहरात १०० टक्के जनता कर्फ्यू; मनोहर शिंदेंनी मानले नागरिकांचे आभार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मलकापुर शहरातील नागरिकांनी आजपासुन पाच दिवस जनता कर्फ्यू पाळला आहे. कराड मलकापूर येथे वाढत असलेल्या कोरोना बाधीतांची संख्या व प्रार्दभाव  रोखण्यासाठी  मलकापूर शहरातील नागरिकांसह व्यवसायिकांनी  आजपासुन पाच दिवसा चा जनता कर्फ्यु  पुकारला आहे. मलकापूर नगरपालिकेने केलेल्या बंदच्या  आवाहनाला शहरात उर्स्फुत प्रतिसाद मिळाला. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्याकरता, माणसाचा जीव वाचवण्याकरता हा जनता … Read more

पाचगणीत शॉपिंग सेंटरच्या भाडेपट्टा मालमत्तेत शर्तभंग; ‘पुरोहीत नमस्ते’वर मुख्याअधिकारी कारवाई करणार का?

सातारा प्रतिनिधी | पाचगणीसारख्या इंग्रजांनी शोधलेल्या शहरांमध्ये बहुतांशी मालमत्ता या भाडेपट्ट्यावर आहेत. पाचगणी नगरपालिकेच्या मालकीत असलेल्या ‘पुरोहीत नमस्ते’ या गाळ्याच्या भाडेपट्टा धारकाने अनधिकृतपणे किचन व गाळ्याच्या आतील बाजूस डागडुजीच्या नावाखाली अंतर्गत बांधकाम केले आहे. हा एकूण कराराचा शर्तभंग असल्याचं मानलं जात आहे. पाचगणीचे नवीन मुख्याअधिकारी गिरीश दापकेकर हे भाडेपट्टाधारक मालकावर कारवाई करणार का ? असा … Read more

आश्चर्यकारक! म्हशीने दिला चक्क पांढर्‍या रेडकाला जन्म

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जगात दररोज अनेक आश्चर्य कारक घटना घडत असतात. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अडुळ येथे घडली असुन काळ्या म्हैशीने चक्क पांढर्‍या रेडकाला जन्म दिला आहे. अनेक म्हैशीना सर्वसाधारण भुरकट पांढरे ठिपके असणारी रेडके होतात. मात्र अडुळ येथील ज्ञानदेव तुकाराम शिर्के या शेतकऱ्यांच्या पाळीव म्हैशीने चार दिवसांपुर्वी गायीच्या वासरा … Read more

कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण : पुण्यातील घरी अलगीकरण करत उपचा सुरु

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. ताप आणि अंगदुखीची लक्षणे दिसूलागल्याने त्यांनी चाचणी करून घेतली होती. त्याचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यांना कोणताही त्रास होत नसल्याने विश्वजित कदम यांना पुण्यातील त्यांच्या घरी अलगीकरण करण्यात आले असून त्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. स्वतः … Read more

शिवसेना सत्तेसाठी सोनिया सेना झालीय – कंगना राणावत

मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केल्यानंतर वाद उफाळून आला. त्यांनतर ९ सप्टेंबर रोजी कंगनाच्या आॅफिसचे अनाधिकृत बांधकाम बीएमसीने पाडले. त्यांनतर सदर वाद चांगलाच पेटला आहे. आता कंगनाने शिवसेना सत्तेसाठी सोनिया सेना झालीय असं ट्विट केले आहे. ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती … Read more

कऱ्हाडच्या डीवायएसपींसह कुटुंबातील चौघांना कोरोना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील चौघेजण कोरोनाबाधित आढळल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. आजअखेर तालुक्यात तब्बल 300 कोरोना योद्धे बाधित झाले आहेत. त्यात आरोग्य विभाग व पोलिस दलातील कोरोनाबाधित सर्वाधिक आहेत. कराडचे पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील अन्य दोन कर्मचारीही बाधित झाले आहेत. कराड तालुक्यातील आणखी … Read more

कंगणाच्या ऑफिसवर BMC चा हातोडा; मुंबईला पुन्हा एकदा पाकिस्तानची उपमा

मुंबई | कंगना राणावतच्या वांद्रे येथील ऑफिसमध्ये बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत बीएमसीने कारवाई केली आहे. बीएमसीने ऑफिसवर हातोडा चालवल्याचे समोर येत आहे. तोडफोडीचा आवाज देखील ऑफिसमधून येत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. Pakistan…. #deathofdemocracy pic.twitter.com/4m2TyTcg95 — Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020 दरम्यान, पाकिस्तानची उपमा देत कंगनाने ट्विटरवर या कारवाईचे फोटो ट्विट केले आहेत. बीएमसीच्या … Read more

राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांना कोरोनाचा संसर्ग

सातारा प्रतिनिधी | वाई-खंडाळा-महाबळेश्वर भागातील राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आज समोर आली आहे. आज त्यांचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आला आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी उपचारासाठी पुण्याला जायचा निर्णय घेतला आहे. मकरंद पाटील यांचे निकट सहवासित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आपली तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी … Read more