iVOOMi S1 Lite Launched : फक्त 54,999 रुपयांत लाँच झाली Electric Scooter; 75 KM रेंज अन बरंच काही

iVOOMi S1 Lite Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. पेट्रोल डिझलच्या खर्चातून सुटका करून घेण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करत असतात. दिसायला सुद्धा या गाड्या आकर्षक असल्याने तरुणाईची पसंती सुद्धा इलेक्ट्रिक गाडयांना आहे. मात्र किमती जास्त असल्याने अनेकजण इच्छा असूनही इलेक्ट्रिक गाडी खरेदी करू शकत नाहीत. परंतु आता चिंता करण्याचे काहीही … Read more

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय

Chhatrapati Sambhajinagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईनंतर शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा (Chhatrapati Sambhajinagar) … पण शिवसेनेच्या फुटीत संभाजीनगरच्या… या बालेकिल्लाला सुरुंग लागला…आणि जवळपास सर्वच आमदार आणि स्थानिक नेत्यांनी शिंदेंच्या बंडाळीला साथ दिली … यानंतर महायुतीच्या विरोधात असणारं वातावरण, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूती पाहता संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाला उभारी मिळेल, अशी शक्यता होती… लोकसभेलाही शिवसेना विरुद्ध शिवसेना … Read more

उद्धव ठाकरे CM पदाचा चेहरा?? राऊतांचे स्पष्ट संकेत; काँग्रेस- पवार गटाची भूमिका काय?

Uddhav Thackeray as CM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात येत्या ३ महिन्यात विधानसभा निवडणुका होतील. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सुद्धा विधानसभेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत देदीप्यमान यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा विश्वास सुद्धा वाढला आहे. मात्र मुख्यमंत्री कोण असेल यावर मात्र महाविकास आघाडीत एकमत दिसत नाही. ज्याचे आमदार जास्त त्या … Read more

दक्षिण आफ्रिकेने पुसला ‘चोकर्सचा’ शिक्का; अफगाणिस्तानला नमवून फायनलमध्ये धडक

SA Vs AFG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा (SA Vs AFG) 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा डाव 11.5 षटकांत 56 धावांत गारद झाला. या सोप्प्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 8.5 षटकांत 1 गडी गमावून 60 धावा करून सामना जिंकला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने … Read more

हा चौकीदार चोर नाही!! राहुल गांधींचे अभिनंदन करताना सामनातून मोदींना टोले

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकशाही, संविधान व लोकसभेचा चौकीदार म्हणून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुख्य म्हणजे हा चौकीदार चोर नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत झालेल्या देशातील चोऱ्यांचा हिशेब सरकारला संसदेत द्यावा लागेल व मोदी आणि त्यांच्या गुजरात ईस्ट इंडिया कंपनीस नव्याने चोऱ्यामाऱ्या करता येणार नाहीत. यापुढे मोदी-शहांची अवस्था ‘सरकार … Read more

लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; एम्स रुग्णालयात दाखल

L K Advani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांची प्रकृती बिघडली असून त्यांना दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वयोमानानुसार त्यांना प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या लालकृष्ण अडवाणी … Read more

देश चालवणे म्हणजे फक्त मंदिर बांधणे नाही; NEET प्रकरणावरून किरण मानेंनी सरकारचे वाभाडे काढले

NEET Kiran Mane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील अनेक दिवसांपासून देशात वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजे नीटच्या परीक्षेवरुन सावळा गोंधळ सुरु आहे. आधी पेपरफुटी आणि त्यानंतर अचानक रद्द केलेली पीजी परीक्षा, यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गातून मोठा संताप व्यक्त केला जातोय. त्यातच विरोधक सुद्धा सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. आता या वादात प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने यांनी उडी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेला प्रस्थापितांच्या राजकारणाला धक्का बसणार

Ahmednagar Assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा म्हणजे नगर (Ahmednagar) … राजकारणाचाच विचार करायचा झाला तर याच नगरचं राजकारण भल्याभल्यांना पाणी पाजणारं…. विखे, थोरात, गडाख, पाचपुते यांसारखी दिग्गज राजकारणी याच जिल्ह्यातील… या जिल्ह्यानं राजकारणातील अनेक बदल पाहिले आणि विखेंसारख्या प्रस्थापितांचा लंकेसारख्या सर्वसामान्य नेत्याने लोकसभेला केलेला पराभवही… त्यामुळे नगरमध्ये राजकारणात बदलाचे वारे वाहत … Read more

घोटाळा, दहशतवादी हल्ले, जलसंकट.. राहुल गांधींनी NDA च्या पहिल्या 15 दिवसांचा पाढाच वाचला

rahul gandhi naredra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा एकदा NDA सत्ता आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मात्र मोदी सरकार सत्तेत येऊन १५ दिवस होत नाहीत तोच देशात अनेक वेगवगेळ्या घटना घडल्या. पश्चिम बंगाल मध्ये रेल्वे अपघात झाला, NEET परीक्षा घोटाळा प्रकरण ताजे आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले पाहायला मिळाले. … Read more

Hero Bike Price Hike : Hero च्या बाईक- स्कुटर महागल्या; कंपनीचा ग्राहकांना ‘दे धक्का’

Hero Bike Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Hero MotoCorp ही देशातील सर्वात लोकप्रिय आणि आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी आहे. देशात सर्वात जास्त दुचाकी Hero MotoCorp च्याच पाहायला मिळतात. चालवायला अतिशय सोप्पी आणि नवनवीन फीचर्सने सुसज्ज असल्याने हिरोच्या गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल सुद्धा मोठा असतो. मात्र आता कंपनीने आपल्या ग्राहकांना दणका दिला आहे. येत्या 1 जुलै 2024 पासून … Read more