भारतातील पहिल्या महिला आय.ए.एस. अधिकारी अन्ना मल्होत्रा यांचे निधन

Anna Malhotra

मुंबई | भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील पहिल्या महिला आय.ए.एस. अधिकारी होण्याचा मान मिळवलेल्या श्रीमती अन्ना राजम मल्होत्रा यांचे त्यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी आज दुख;द निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. अन्ना यांचा जन्म केरळातील एर्नाकुलम जिल्ह्यामधे १९२७ साली झाला होता. कोझीकोड येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर अन्ना यांनी मद्रास विश्विद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. अन्ना या … Read more

लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांची पोलीसांना धक्काबुक्की

राजा

मुंबई | परळ येथील लालबागचा राजा चे दर्शन घेण्यासाठी भाविक दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून भाविकांना नीट वागणूक मिळत नाही अशी दरवर्षीची तक्रार असते. यंदाही असाच प्रकार घडला असून लालबागचा राजा मंडलाच्या कार्यकर्त्यांनी चक्क पोलीसांनाच धक्काबुक्की केल्याने तणाव निर्माण झाला आहे. दर्शनासाठी रांगेत उभे राहीलेल्या भाविकांना मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की होते. महीला … Read more

ट्रायल रुममधे विदेशी तरुणीसोबत अश्लील चाळे

Forgner assaulted in nagpur mall

नागपूर | भारतातील गणेशोत्सव पाहण्यासाठी आलेल्या विदेशी पर्यटक तरुणीला नागपूरातील एका माॅलमधे अश्लील चाळ्याला सामोरे जावे लागले आहे. नागपूर येथील इटर्निटी माॅलमधील एका कपड्याच्या दुकानातील ट्रायल रुममधे हा प्रकार घडला आहे. पिडीत तरुणी २२ वर्षांची असून मुळची थायलंडची राहणारी आहे. तरुणीच्या मित्राने पोलीसांत तक्रार केल्यानंतर संबंधीत आरोपींवर पोलीसांनी कारवाई केली आहे. हाती आलेल्या माहीतीनुसार, घटनेतील … Read more

प्रियांका चोप्राला दम्याचा आजार

zfpkslwloo

मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला दम्याचा आजार असल्याचे तिने नुकतेच आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन चाहत्यांना सांगितले आहे. अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत असताना प्रियांकाच्या या ट्विटने बाॅलिवुडमधे एकच खळबळ उडवून दिली आहे. ‘जे मला जवळून ओळखतात त्यांना हे माहीत आहे की मला दमा आहे’ असे प्रियांकाने ट्विट मधे म्हणले आहे. त्यात … Read more

लालबागच्या राजाला भक्ताकडून ४२ लाखांची सोन्याची मुर्ती दान

Lalbaughcha Raja

मुंबई | परळ मधील लालबागच्या राजाला दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात दान करतात. यंदा एका गणेशभक्ताने चक्क ४२ लाखांची सोन्याची मुर्ती दान केली आहे. सदर सोन्याची मूर्ती पूर्णपणे भरिव असून मुकुट हिरेजडीत असल्याचे सांगीतले जात आहे. लालबागच्या राजाची ही प्रतीकृती १ किलो २ ग्रेमची असून मुकुटातील हिरा १ लाख रुपयांचा आहे. अतिशय आकर्शक आहे. मागील वर्षी … Read more

मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ ठरले जगातील सर्वोत्कृष्ठ विमानतळ

Mumbai Airport

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ जगातील सर्वोत्कृष्ठ विमानतळ ठरले अाहे. नुकतेच मुंबई येथील आंतराष्ट्रीय विमानतळाला जगातील सर्वोत्कृष्ठ विमानतळ म्हणुन गौरवण्यात आले आहे. विमानतळावर प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांचा अभ्यास करून प्रवाशांद्वारे करण्यात आलेल्या शिफारशींनंतर हा पुरस्कार देण्यात आला आहे. एअरपोर्ट्स काऊन्सिल इंटरनॅशनल (एसीआय)द्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये प्रवाशांनी मुंबई विमानतळाला चांगले गुण दिल्याने … Read more

पंतप्रधान स्वत:च्या प्रेमात पडलेले ‘प्रसिद्धी विनायक’, राज ठाकरेंचा टोला

Narendra Modi

मुंबई | मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रामधून पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राज यांनी व्यंगचित्र काढून मोदी हे स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेले प्रसिद्धी विनायक असल्याचे म्हटले आहे. शाळांमध्ये मुलांना नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित ”चलो जीते है” हा लघुपट दाखवण्याची जबदस्ती करण्याच्या या निर्णयावर राज ठाकरे यांनी मोदींना घेरले आहे. मोदींनी … Read more

मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध- मुख्यमंत्री फडणवीस

मुक्तिसंग्राम दिन

औरंगाबाद | अमित येवले मराठवा़डा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. याप्रसंगी मराठवा़डा मुक्तीसंग्राम दिना निमित्त औरंगाबाद येथे ध्वजारोहण आणि ‘अग्रेसर मराठवाडा ‘ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मागील ४ वर्षात सिंचनाचा अनुशेष, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, बळीराजा शेतकरी … Read more

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने..

ARTICLE COVER PIC

हैदराबाद संस्थान व मराठवाडा मुक्तिदिन विशेष| धनंजय सानप १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या गुलामगिरीतुन स्वतंत्र झाले. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र काही संस्थानानांचे पेच निर्माण झाले होते. त्यात प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, जूनागढ़ आणि हैद्राबाद ही संस्थाने होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १ वर्ष १ महीना २ दिवसानंतर हैद्राबाद संस्थान निजामाच्या गुलामीतुन मुक्त … Read more

सनी लिओनीचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल

Sunny Lioni

मुंबई | सनी लिओनी सध्या तिच्या करनजीत कौर या वेबसिरिजच्या दुसर्या सिझनच्या प्रमोशनमधे बिझी आहे. सनी अलीकडे चित्रपटांपेक्षा सोशल मिडीयावर अधिक अॅक्टीव्ह असते. सनी ने अलीकडेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला जो काही वेळातच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. सदर व्हिडीओ मुंबई विमानतळावरील असून त्यात सनी ‘बोलो तारा रारा..’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. … Read more