अरुण जेटली आज स्वीकारणार पदभार

Thumbnail

नवी दिल्ली | बरेच दिवस आजारी असणारे देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली सध्या बरे झाले असून ते आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. १४ मे २०१८ रोजी त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये मुत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली होती. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना दोन महिने सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. तीन महिन्याहून अधिक काळ सुट्टी असलेल्या जेटलींनी आज पदभार स्वीकारण्याचे … Read more

आणि बसंती मुलाच्या प्रेताजवळ ठिय्या मांडून बसली

Thumbnail

कोरबा, छत्तीसगड | वीजेचा झटका लागून बुधवारी एका हत्तीचा मृत्यू झाला. छत्तीसगड मधील कोरबा जंगल परिसरात सदर प्रकार घडला. वीजेच्या झटक्यात मरण पावलेल्या हत्तीचे नाव वीरू असल्याचे बोलले जात आहे. यावेळी मादी हत्ती बसंती तडपडून मेलेल्या वीरुला पाहून बैचन झाली आणि तिने प्रेताजवळ ठिय्या मांडला. हाती आलेल्या माहीतीनुसार, हत्ती वीरु आणि त्याची मादी आई बसंती … Read more

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं निधन

kuldeep nayar

नवी दिल्ली | पत्रकार, लेखक व मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचं दिल्ली येथे बुधवारी रात्री निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. बियोंड दि लाईन्स, इंडिया आफ्टर नेहरू आणि आणीबाणी काळातील काही पुस्तकांसह १५ पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं होतं. पत्रकारितेतील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी आठव्या रामनाथ गोयंका पुरस्कार … Read more

कुलभूषण यांच्यावरील सुनावणी फेब्रुवारी २०१९ मध्ये

Kulbhushan

आंतरराष्ट्रीय न्यायालय ऐकून घेणार दोन्ही देशांची भूमिका हेग, नेदरलँड्स|पाकिस्तानच्या ताब्यात असलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील सुनावणी फेब्रुवारीमध्ये प्रस्तावित करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या विनंतीला मान्यता देऊन लवकर सुनावणी घेण्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने होकार दर्शविला असून १९ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत ही सुनावणी होईल. कुलभूषण यांच्या आई व पत्नीने लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप पाकिस्तानने … Read more

ट्रकभर स्वप्न – वास्तवाचा शारीरिक प्रवास

trakbhar swapn

चित्रपटनगरी |नितीन चंद्रकांत देसाई दिग्दर्शित ट्रकभर स्वप्न हा नवीन मराठी चित्रपट २४ ऑगस्ट २०१८ रोजी रसिकांच्या भेटीला येत आहे, त्यानिमित्त १. स्वतःच्या गरजा अन त्यासाठी केली जाणारी तडजोड, नजरेनं बलात्कार करायला लावतात माणसाला २. सगळे पैसे खातात पण फायदा आपल्यासारख्या गरिबांचाच होतो ना?? ३. ३३ कोटी देव ना तुम्ही? तुम्हा सगळ्यांना मिळून आज एक बाई … Read more

आमच्या जगण्याचं करायचं काय?

melghat

तीव्र कुपोषणामुळे मेळघाटात ३७ बालकांचा मृत्यू मेळघाट| कुपोषणाची भयानकता दिवसेंदिवस वाढल्याने मेळघाटात मागील ३० दिवसांत ३७ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिवासी भागातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे मुंबईत शनिवारी गाभा समितीची बैठक घेण्यात आली होती. मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील जुलै महिन्यातील आकडेवारी पाहिली असता शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ३७ … Read more

राहुल गांधींची जर्मनीतील लोकांना भावनिक साद

rahul gandhi

हॅम्बुर्ग, जर्मनी |काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. तेथील लोकांशी संवाद साधताना त्यांनी काही भावनिक मुद्द्यांना हात घातला. सोबतच समकालीन भारतीय राजकारणावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक गोष्टींवर मुक्तपणे मतही मांडलं. ब्युकेरीअस समर स्कुलच्या कॅम्पणगेल सभागृहात परदेशी भारतीयांच्या सभेत ते बोलत होते. अहिंसा हे भारतीयत्वाचं प्रतिक अन तत्वज्ञान आहे. प्रधानमंत्री माझ्याबाबत विद्वेषक बोलतात. पण माझ्या … Read more

वासनांधतेचा कळस – प्राण्यांवरील लैंगिक अत्याचाराप्रकरणी ३ जणांना अटक

guilty

पेनिसिल्व्हिया | शरीरसंबंध ही मानवाच्या अनेक मूलभूत गराजांपैकी एक मानली जाते. सजातीय सजीवांसोबत शरीरसंबंधही सध्या सर्वत्र स्वीकारले जात आहेत. पण त्याही पलीकडे भयानक असं काम टेरी वॅलेस, मॅथ्यू ब्रूबकर व मार्क मिसनीकॉफ यांनी केलंय. गाई,घोडी,कुत्रा आणि शेळी अशा तब्बल १४०० हुन अधिक प्राण्यांशी या बहाद्दरांनी शरीरसंबंध केला आहे. एका १६ वर्षीय तरुणाकडून या गोष्टीची माहिती … Read more

व्हेज खिमा

Maharashtrian food reciepes

खिमा म्हणलं की नॉनव्हेज मटणाच्या खिम्याचीच आठवण होते परंतु सध्या श्रावण महिना सुरु असल्याने अनेक घरांमध्ये मांसाहार वर्ज असतो म्हणून आम्ही तुमच्या साठी व्हेज खिम्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. व्हेज खिम्यासाठी लागणारे साहित्य १.गाजर, काकडी , फ्लॉवर, कोबी, बटाटा या भाज्या समप्रमाणात २.टोमॅटो पल्प अर्धी वाटी ३.आले लसूण पेस्ट ४.हिरव्या मिरचीची पेस्ट ५.अर्धा वाटी दही … Read more

निनाम गावात बिबट्याची दहशत

satara news

सातारा | शहरापासून अवघ्या २२ की.मी. अंतरावर असलेल्या निनाम गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. गावालगतच्या ऊसाच्या शेतात बिबट्याने तळ ठोकला असून गावकर्‍यांमधे त्याची एकच दहशत पसरली आहे. निनाम-कुसवडे रस्त्यावर लेंडा नावाच्या शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे गावकरी सांगत आहेत. आत्ता पर्यंत बिबट्याने गावातील ४ कुत्री आणि दोन शेळ्या फस्त केल्या आहेत. सध्या शेतीचे … Read more