धुळे हत्याकांडा संदर्भात पुण्यात निषेध मोर्चा, भटके विमुक्त संघटना व सुराज्य सेनेचा सहभाग

thumbnail 1530844717216

पुणे : मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून धुळे जिल्हातील साक्री तालुक्यात जमावाने पाच जणांना मारहाण केली होती. त्यामधे गोसावी समाजातील पाच जणांचा बळी गेला होता. मृत्यु झालेले पाचही जण भटक्या विमुक्त जमातीतील होते. त्यांच्या पोशाख आणि दिसण्यावरून ते मुलांची तस्करी करणारे असल्याच्या संशय आल्याने जमावाने त्यांना बेदम मारहाण केली होती. त्या घटनेचे पुण्यात पडसाद उमटले … Read more

बाॅलिवूड अभिनेत्री सोनाली बेंन्द्रे कॅन्सरने ग्रस्त

मुंबई : अभिनेता इर्फान खानच्या आजाराने दुखात असलेल्या बाॅलिवूडला आता आणखीन एक दुख;त बातमी आहे. इर्फान पाठोपाठ आता बाॅलिवूड अभिनेत्री सोनाली बेन्द्रेला कॅन्सर झाला असल्याचे समोर आले आहे. सोनाली बेंन्द्रेनेच यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यामधे तिला हायपर कॅन्सर झाल असल्याचे तिने म्हणले आहे. सोनाली सध्या न्युयोर्क येथे उपचार घेत आहे. सोनाली बेन्द्रेच्या कॅन्सर विकाराने बोलिवूडला … Read more

नायब राज्यपालांना स्वतंत्र अधिकार नाहीत – सर्वोच्च न्यायालय

thumbnail 1530709006831

दिल्ली : राज्याचा प्रशासकीय प्रमुख कोण यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बायजाल याच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. ‘दिल्लीच्या नायब राज्यपालांना स्वतंत्र अधिकार नाहीत’ असा निकाल देत आज सर्वोच्च न्यायालयाने नायब राज्यपालांना लोकांनी निवडूण दिलेल्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करण्यास बजावले आहे. ‘प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला राज्यपालांची परवानगी घेण्याची गरज नाही. नायब … Read more

बीडमधे विकास कामाच्या भुमिपूजनावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने, संदिप क्षीरसागर यांनी कार्यक्रमाअाधिच फोडला नारळ

thumbnail 15307072110011

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे संदिप क्षीरसागर आणि त्यांचे चुलते भारतभुषण क्षिरसागर यांच्यातील वाद पुन्हाएकदा चव्हाट्यावर आला आहे. बीड नगरपरिषदेत भारतभुषण यांच्या गटाची सत्ता आहे. चक्रधरनगर भागात सत्ताधारी गटाच्या स्थानिक नगसेवकाने रस्ता – नाले आदी विकास कामांचा भुमिपूजन कार्यक्रम आयोजित केला होता. नगराध्यक्षांच्या शुभहस्ते रस्त्याचे भुमिपूजन होणार होते. परंतु नियोजित कार्यक्रमाच्या काहीवेळ अगोदर काकू नाना विकास … Read more

बार्शी बाजार समितीमध्ये २५ वर्षाची सोपल राजवट संपुष्टात

thumbnail 1530669652421

बार्शी : काळ पुढे जाताना स्वतःत बदल करत जात असतो असे म्हणले जाते. त्याचाच प्रत्यय काल सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत आला आहे. २५वर्ष बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर ज्यांनी राज्य केले त्या आमदार दिलीप सोपल यांची राजवट बाजार समितीत संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोपल गटाला ७, भाजपच्या राऊत गटाला ९, तर मिरगणे गटाला … Read more

रेल्वेने प्रवास करताय! थांबा. या रेल्वे गाड्या उद्या सुटनार नाहीत.

thumbnail 1530627788459

मुंबई : राज्यात पावसाने दमदार वापसी केल्यानंतर उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशार्याने रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतका आहे. रेल्वे प्रशासनाने पावसाचा अंदाज आणि रेल्वे ट्रेकवर साचलेले पाणी याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता … Read more

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

thumbnail 1530626427720

मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नागपुर येथे विधिमंडळाचे मान्सून सत्र भरणार आहे. उद्यापासून सुरु होणार्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद बोलावून अनेक मुद्द्यांना वाचा फोडली आहे. मुख्यमंत्र्यांनी आयोजीत केलेल्या सर्वपक्षीय चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचे प्रकरण गाजत असतानाच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद बोलवून विरोधकांची बोलती बंद केली असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे … Read more

मुंबईत पूल कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प, ५ जण जखमी

thumbnail 1530603240478

मुंबई : अंधेरी येथे रेल्वेस्थानकाजवळील पादचारी पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली आहे. विलेपार्ले ते अंधेरी दरम्यान असलेल्या गोखले पूलाचा काही भाग अतिवृष्टीमुळे कोसळला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतुक ठप्प झालेली आहे. दुर्घटनेत ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. मुंबईतील लोकलवर याचा परिणाम होणार आहे. मुंबईतील वाहतुक सुरळीत चालावी याकरता … Read more

धुळे हत्याकांडाला जबाबदार कोण?

thumbnail 1530596764507

टीम HELLO महाराष्ट्र : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात जमावाने केलेल्या मारहाणीत रविवारी पाच जणांचा मृत्यू झाला होता. लहान मुलांचे अपहरण करत असल्याच्या संशयावरुन जमावाने पाच जणांना बेदम मारहान केली होती. पोलीस घटनास्थळी उपस्थित असूनसुद्धा ते जमावाला रोखू शकले नाहीत. या घटनेने संपुर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. या धुळे हत्याकांडाला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वत्र विचारला … Read more

पुण्यातील डॉ. वसंत रामजी चंदन यांना “जनरल प्रेक्टिशनर्स असोशियेशन अवाॅर्ड २०१८” जाहीर

thumbnail 1530536727484

पुणे : डॉक्टर ला नेहमी देवाचा दर्जा दिला जातो. रुग्णांची सेवा करण्यातच डाॅक्टरांचे सारे आयुष्य खर्ची जाते. रुग्नांची सेवा करणार्या डाॅक्टरांमधे असेही काही निवडक डॉक्टर असतात जे समाजाच्या आर्थिक बाजुचा विचार करून अल्पशा फी मधे आपली सेवा अविरतपणे चालु ठेवतात. अशाप्रकारे वैद्यकीय व्यवसाय करत आपले सामाजिक भान जपणार्या विशेष डाॅक्टरांना दिला जाणारा “जनरल प्रेक्टिशनर्स असोशियेशन … Read more