“बारामतीचे दादा” शरद पवारच; अशाप्रकारे अजित पवारांना केलं चेकमेट

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगून आली.. तुतारी आली.. बारामतीत, आता सगळ्यांचा मनावरचं ओझं कमी झालंय.. काकाचा पक्ष फोडून, महायुती सोबत घरोबा केलेल्या अजितदादांचा, शरद पवारांनी (Sharad Pawar) ठरवून कार्यक्रम केलाय.. काकांचं वय जास्त झालंय म्हणून, त्यांना घरी बसण्याचा सल्ला देणाऱ्या पुतण्याला, म्हातारं किती खमकं हाय.. हे दाखवून दिलय.. बारामतीचा निकाल क्लिअर कट सांगतोय.. की साहेबांच्या … Read more

फक्त 5 रुपयांत 1 GB इंटरनेट; Jio चा धमाकेदार रिचार्ज प्लॅन

jio recharge plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लोकप्रिय टेलिकॉम कंपनी jio नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त आणि परवडणाऱ्या किमतीत रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा जिओचे प्लॅन खूप कमी पैशात उपलब्ध असल्याने ग्राहकवर्ग सुद्धा जिओकडे आकर्षिला जात आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असते. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच एका रिचार्ज बद्दल … Read more

Satara Lok Sabha 2024 Results : सातारा लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण आकडेवारी पाहा एका क्लिकवर

satara total voting count

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्यात यंदा मान गादीला आणि मतही गादीला असं चित्र पाहायला मिळालं. मतदानानंतर ते निकालाच्या दिवसायापर्यंत फक्त तुतारीची हवा पाहायला मिळत होती. मात्र अखेरच्या क्षणी राजेंनी मतमोजणीत गती घेतली आणि ३०००० हुन अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला. सर्व एक्झिट पोलमध्ये शिंदे आघाडीवर दाखवत असताना राजेंनी अनपेक्षित विजय मिळवत साताऱ्यात पवारांच्या बालेकिल्ल्याला भगदाड … Read more

Gold Price Today : लोकसभा निकालानंतर सोने- चांदीच्या किमती घसरल्या; आजचे दर पहा

Gold Price Today 5 june

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली आहे. त्यामुळे सोने खरेदीदार ग्राहकांना हि मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 71667 रुपयांवर व्यवहार करत आहेत. मागील किमतीच्या तुलनेत या दरात 0.16% म्हणजेच 115 रुपयांनी … Read more

साताऱ्यातील पराभवानंतर शशिकांत शिंदेंची फेसबुक पोस्ट चर्चेत; पवारांचा उल्लेख करत म्हंटल की…

shashikant shinde satara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा निवडणुकीत (Satara Lok Sabha 2024 Results) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपच्या छत्रपती उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी तब्बल ३२७७१ मतांनी शशिकांत शिंदेचा पराभव केला. एकीकडे राज्यात महाविकास आघाडीने तब्बल ३० जागा जिंकल्या तर दुसरीकडे साताऱ्याची हक्काची जागा … Read more

हिना गावित नेमक्या कशामुळे हरल्या; महत्वाची कारणे पहाच

heena gavit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिंकून यायचं पण दणक्यात… आणि सगळ्यांचे अंदाज चुकवत…महाराष्ट्राच्या आजच्या महा रिजल्ट मध्ये कधी नव्हे ती चर्चा झाली नंदुरबारच्या जागेची…सलग तिसऱ्यांदा भाजपच्या हिना गावित (Heena Gavit) खासदार होणारच याचा मतदानापासून ते एक्झिट पोल पर्यंत गवगवा झाला… पण मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा 440 चा करंट लागावा तसा गोवाल पाडवी यांनी मतांचा सुळका मारत … Read more

राहुल द्रविडबद्दल बोलताना रोहित शर्मा भावुक; म्हणाला मी खूप प्रयत्न केले, पण …

rohit and dravid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा मावळता प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) बद्दल बोलताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) भावुक झाला. मुख्य प्रशिक्षक म्हणून तुम्ही कायम राहा अशी विनंती मी राहुल सरांना केली मात्र त्यांचं मत बदलण्यात मी यशस्वी झालो नाही असं रोहित शर्मा म्हणाला. आज आयर्लंड विरुद्धच्या सामन्याने भारतीय संघाची वर्ल्डकप मोहीम (T20 … Read more

Vishal Patil : विशाल पाटलांनी मशाल विझवलीच पण काँग्रेसलाही धडा शिकवलाय

VISHAL PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विशाल मशाल विझवणार…सांगलीतल्या या प्रचाराची लाईन तंतोतंत खरी करून दाखवत विशाल पाटलांनी मोठ्या मताधिक्याने अपक्ष खासदार होण्याचा मान मिळवलाय… महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही पाटलांच्या तोंडच पाणी पळवत अपक्ष म्हणून निवडून येणं याला पक्की जिगर लागते.. पण या सगळ्यात सर्वात जास्त पाचर कुणाची बसली असेल तर ती काँग्रेसची… विशाल पाटलांचे (Vishal … Read more

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांच्या नावाची जादू कमी झालीय; पुढे काय?

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा वंचितची ताकद दाखवत किमान प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) तरी अकोल्यातून लोकसभेवर जातील, असं वाटतं होतं. पण आंबेडकर निवडणूक हरतायत हे तर आता क्लिअर झालंय. वंचितसाठी हा धक्का न सहन होणार आहेच, पण प्रकाश आंबेडकरांकडून घडलेल्या त्या पाच चुकांमध्ये त्यांचा पराभव दडला होता, असं आता म्हणता येऊ शकतं. वंचितला खासदारकीसाठी वंचित … Read more

Sharad Pawar : शरद पवार ठरणार किंगमेकर; नितीशकुमार- चंद्राबाबूचं मन वळवणार??

sharad pawar nitishkumar chandrababu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निडवणूक 2024 चे निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील राजकीय हालचालींना मोठा वेग आलाय. भाजपप्रणित NDA ला 291 जागा मिळाल्या आहेत तर विरोधकांच्या INDIA आघाडीला 234 जागा मिळाल्याने सरकार स्थापनेसाठी काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडी सुद्धा सत्तास्थापनेचा दावा करणार असून यासाठी बिहारच्या नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू यांची … Read more