टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यास गंभीर इच्छुक; मात्र BCCI समोर ठेवली ‘ही’ अट

gautam gambhir indian coach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण होणार यावर मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. यामध्ये स्टीफन फ्लेमिंग, जस्टिन लँगर, गौतम गंभीर, व्हीव्हीएस लक्ष्मण अशी नावे सुद्धा स्पर्धेत आहेत. गौतम गंभीरचे नाव यात अग्रेसर मानलं जात होते. आता तर गंभीर (Gautam Gambhir) सुद्धा टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यास इच्छुक असल्याचं … Read more

Redmi A3x : Redmi ने लाँच केला स्वस्तात मस्त Mobile; किंमत 6000 पेक्षा कमी

Redmi A3x launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Redmi चे स्मार्टफोन बाजारात चांगलेच प्रसिद्ध आहेत. इतर कंपन्यांच्या तुलनेत रेडमीचा मोबाईल स्वस्त आणि खिशाला परवडणारा असल्याने रेडमीचा ग्राहकवर्ग सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. आताही कंपनीने गरिबाला परवडेल अशा किमतीत एक नवीन मोबाईल मार्केटमध्ये आणला आहे. Redmi A3x असे या मोबाईलचे नाव असून सध्या हा स्मार्टफोन जागतिक बाजारात … Read more

Hardik Pandya Natasha Split : नताशासोबत घटस्फोट झाल्यास हार्दिक होणार कंगाल; 70% संपत्ती द्यावी लागणार?

Hardik Pandya Natasha Split

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या आयुष्यात वादळ आलं असल्याच्या चर्चा आहेत. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांच्यातील नात्यात काही आलबेल नसल्याचे बोललं जात आहे. हार्दिक आणि नताशा वेगळे होणार (hardik pandya natasha split) असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत आहेत. आधीच आयपीएल मधील वाईट … Read more

ठाकरेंची मशाल ‘या’ मतदारसंघात पेटतेय; पहा किती खासदार निवडून येतील?

THACKERAYS MP

महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चर्चा होती ती मशाल आणि तुतारीची… आपल्या पक्षाचे नाव, चिन्ह आणि दिग्गज नेत्यांना सोबत घेत दुसरी चूल मांडल्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. सगळं गेलं असलं तरी जनमत आमच्या बाजूने आहे, हे ठासून सांगण्याची संधी लोकसभेच्या निमित्ताने समोर आली… ठाकरेही शिवसेना कुणाची याचा निकाल जनतेच्या … Read more

TV, वॉशिंग मशीन आणि AC महागणार; समोर आलं मोठं कारण

TV, washing machine AC Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील नागरिक महागाईने त्रस्त आहेत. जीवनावश्यक आणि रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य माणूस चिंतेत आहे. आता या चिंतेत आणखी भर पडू शकते, कारण येत्या काळात TV, वॉशिंग मशीन आणि AC च्या किमतीत मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळू शकते. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा फटका भारताला बसत आहे. चीनमधून येणाऱ्या … Read more

Pune Accident Update : पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक

Pune Accident surendra agrawal arrest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) एक मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री सुरेंद्र अग्रवाल याना अटक केली आहे. सदर अपघात प्रकरणातील ड्रायव्हरला हा गुन्हा आपल्या नावावर घ्यावा, यासाठी त्यांनी दबाव टाकला तसेच त्याला डांबून … Read more

Realme Narzo N55 : फक्त 9,770 रुपयांत खरेदी करा 6GB रॅम वाला मोबाईल

Realme Narzo N55 Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या आधुनिक जीवनात मोबाईल हि जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांच्या हातात सुद्धा मोबाईल पाहायला मिळतो. मोबाईल मुळे माणसाची अनेक कामे सुद्धा सोप्पी होत आहेत, त्यामुळे मोबाईल नसलेला माणूस जगात सापडणार नाही. मोबाईलच्या वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्या नवनवीन प्रकारचे मोबाईल बाजारात लाँच करत असतात. मात्र सर्वसामान्य माणूस … Read more

शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाची मोठी चाल; अनिल परब, ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी

Teacher-Graduate election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे मोठी चाल खेळत अनिल परब, ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी याना उमेदवारी दिली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब (Anil Parab) तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर (J M Abhyankar) यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात … Read more

BSNL Offer : ऑफर!! ऑफर!! 5 लाख रुपये जिंकण्याची संधी; फक्त मारा ‘हे’ 2 मोबाईल रिचार्ज

BSNL Offer 5 lakh rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देसी टेलिकॉम कंपनी BSNL नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत BSNL चे रिचार्ज स्वस्त आणि कमी पैशात असल्याने BSNL कडे सुद्धा मोठा ग्राहकवर्ग आहे. कंपनी येत्या ऑगस्टपर्यंत 4जी सेवा सुरु करणार आहे, तसेच नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी कंपनी नवीन टॉवर्सही बसवत आहे. एकीकडे हे … Read more

‘गृहमंत्री महोदय… गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली, राजीनामा द्या

Devendra Fadnavis sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी इंदापूर शहरातील संविधाना चौकात जीवघेणा हल्ला केला. तहसीलदार श्रीकांत पाटील यांची गाडी संविधान चौकात आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला. भरदिवसा अज्ञातांनी हल्ला केल्याने संपूर्ण इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार … Read more