Bus Accident : 100 फूट खोल नदीत बस कोसळून भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ख्रिसमसच्या दिवशी स्पेनमध्ये एक भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. यामध्ये 100 फूट खोल नदीत बस कोसळून (Bus Accident) भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात (Bus Accident) 6 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर-पश्चिम स्पेनमधील गॅलिसिया या ठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे.

हि भरधाव बस (Bus Accident) लेरेज नदीत कोसळून हा अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू तर तर चालक आणि अन्य एक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

सुमारे 100 फूट खोल दरीत पडली बस
मुसळधार पावसातून गाडी चालवणाऱ्या मोटारसायकलस्वाराला पुलावरील तुटलेली रेलिंग दिसली आणि त्याने तत्क्षणी आपत्कालीन सेवांना कॉल केला. त्यानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बस (Bus Accident) तसेच प्रवाशांना नदीतून बाहेर काढण्यात आले.

हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..