आजपासून आपल्या पगाराशी संबंधित एक मोठा नियम बदलला आहे, त्यासंबंधीतील सर्व गोष्टी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात पसरलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने (EPF) नोकरीदार वर्गाला दिलासा देत EPF चे मासिक योगदान दरमहा 24 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर आणले आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले होते की मे, जून आणि जुलैमध्ये केवळ कर्मचार्‍यांच्या पीएफमध्ये 10% कपात होईल आणि कंपनीचेही 10% कॉन्ट्रिब्यूशन असेल, परंतु आज म्हणजे 1 ऑगस्टपासून … Read more

मलकापूरच्या कन्याशाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मलकापूर येथील कन्याशाळेच्या मुलींनी दहावीच्या निकालात बाजी मारत संस्थेची व शाळेची यशाची परंपरा अखंडित ठेवली. विद्यालयाचा निकाल 100 टक्केलागला असून कु.आकांक्षा चव्हाण (96.40 टक्के), कु.अस्मिता पाटील (95.60 टक्के) व कु.मधूरा पाटील (94.40टक्के) या मुलींनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले आहेत. कु.उत्कर्षा काकडे (94.20 टक्के) हिने चौथा तर कु.वैष्णवी जाधव व … Read more

बोर्डाच्या परीक्षेपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत, नवीन शिक्षण धोरणात काय बदलले ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन शिक्षण धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे (नवीन शैक्षणिक धोरण 2020). याची औपचारिक घोषणा झाली आहे. या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मानव संसाधन विकास मंत्रालयाला आता इथून पुढे शिक्षण मंत्रालय असे म्हटले जाईल. या नवीन धोरणांतर्गत सर्व नवीन गोष्टी लागू केल्या जातील. हे नवीन शिक्षण धोरण अशा प्रकारे डिझाइन केले गेले … Read more

नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; आरटीई कायदा आता १२वी पर्यंत लागू होणार

नवी दिल्ली । नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्याला (NEP 2020) केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. या नव्या धोरणांतर्गत शिक्षण क्षेत्रात अनेक आमुलाग्र बदल होणार आहेत. या धोरणासंदर्भातील विस्तृत माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल हे पत्रकार परिषदेमार्फत देणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाचं नावही या धोरणांतर्गत बदलण्यात येणार असून हा विभाग यापुढे शिक्षण विभाग … Read more

10th Result 2020 : राज्याचा निकाल ९५.३० टक्के, यावर्षीही मुलींचीच बाजी

मुंबई । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल उशिरानं जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल एकूण ९५.३० टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. याही वेळी मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. … Read more

उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार; या संकेतस्थळावर पाहता येईल निकाल

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी २९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. बुधवारी २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच निकालाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून निकाल पाहता येईल तसेच निकालाची प्रिंटही घेता येईल. www.mahresult.nic.in www.sscresult.mkcl.org www.maharashtraeducation.com www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर … Read more

आता ‘या’ वेळेत होतील ऑनलाईन वर्ग; बालवाडी ते १२वी पर्यंतच्या वर्गांचं वेळापत्रक जाहीर

मुंबई । कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं ऑनलाईन शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली आहे. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं वर्ग घेतले जाणार असल्याचं सरकारनं यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्यानुसार राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट करून जाहीर केलं आहे. कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असल्यानं राज्य सरकारनं १५ जून पासून शैक्षणिक वर्षाला … Read more

Lockdown संपल्यानंतर ‘या’ क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे देशाच्या आर्थिक घडामोडींवर तीव्र परिणाम झाला, त्याचा रोजगारावरही खोलवर परिणाम झाला. पण आता परिस्थिती हळू हळू सुधारत आहे. देशातील 21 क्षेत्रांतील 800 हून अधिक कंपन्यांची देखरेख करणारी कर्मचारी कंपनी टीमलीझच्या मते, लॉकडाऊन संपल्यानंतर रिक्रूटमेंट सेंटीमेंट सुधारल्या आहेत. कंपन्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी … Read more

पालकांनो तुम्हीच सांगा , शाळा कधी सुरु करायच्या?

दिल्ली । देशभरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये लॉक डाउन ची घोषणा पुन्हा एकदा केली आहे. काही राज्यांमध्ये शाळा या ऑनलाईन मोड वर सुरु केलेल्या आहेत. तर काही राज्यांनी अद्याप शाळा सुरु केलेल्या नाहीत. त्यातच शाळा केव्हा सुरु होणार असा प्रश्न अनेक पालकांना पडला … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; नाईट ड्यूटी अलाऊंस देण्याचा केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली । केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींना मान्यता दिली असून नवीन व्यवस्थेनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना रात्र पाळी भत्ता अर्थात नाईट ड्यूटी अलाऊंस देण्याचा निर्णय घेतला आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत. 1 जुलैपासून ही सुविधा लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना विशेष ग्रेड पेच्या आधारे नाईट अलाऊंस मिळत … Read more