हिमाचल प्रदेशमध्ये मोठी घडामोड, काँग्रेसच्या ‘या’ 30 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी

Rahul And Sonia Gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – हिमाचल प्रदेशमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. यामध्ये काँग्रेस पक्षातून तब्बल 30 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी (removed 30 leaders) करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाविरोधात काम केल्यामुळे या नेत्यांची हकालपट्टी (removed 30 leaders) करण्यात आली आहे. त्यामुळे हे नेते आता कोणत्या पक्षात सहभागी होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी पक्षाच्या 30 नेत्यांची हकालपट्टी (removed 30 leaders) केल्याने हिमाचल प्रदेशच्या राजकारणात मोठी खबबळ उडाली आहे. या सर्व नेत्यांची पुढच्या 6 वर्षांसाठी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून हकालपट्टी (removed 30 leaders) करण्यात आली आहे. देशात भाजपची सत्ता आल्यापासून आठ वर्षात काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या.

काही ठिकाणी काँग्रेसला सातत्याने निवडणुकांमध्ये अपयश येत असल्याने पक्षांतर्गत मतभेद उफाळून आला आहे. सध्या काँग्रेसमध्ये संघटनात्मक बांधकाम सुरु आहे. असं असताना काही ठिकाणी पक्षाविरोधात कामगिरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई (removed 30 leaders) देखील केली जात आहे. हे याचेच एक उदाहरण आहे.

हे पण वाचा :
खास फुटबॉलप्रेमींसाठी Jio ने लाँच केला जबरदस्त प्लॅन
दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली, कोट्यवधींचा गंडा घातला; कोणी केला गंभीर आरोप
मजबूत बॅटरी अन् 50MP कॅमेरा असलेला Tecno Pova 4 स्मार्टफोन भारतात लॉन्च
दिल्लीतील विजयानंतर ‘आप’चा ‘रिंकीया के पापा’ या गाण्यावर डान्स करत जल्लोष
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका