हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टन हॉस्पिटल ने एक 3D व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दाखविण्यात आले हि एका निरोगी माणसाच्या फुफुसांमध्ये कोरोना व्हायरस कसा पसरतोहॉस्पिटल सिटी स्कॅन इमेजिंग चा वापर करून कोरोना संसर्गित एका रुग्णाच्या फिफुसाचा 3D इमेज बनवला आहे.ज्यामध्ये काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लक्षणे दिसली होती.सिटी शकांचा वापर हा कॅन्सर स्क्रिनींग अथवा सर्जरी साठी केला जातो.
व्हिडीओ सुरुवातीला कोरोना व्हायरच्या संक्रमणाचा अभ्यास करण्यासाठी केला होता.यामध्ये कोरोना आपल्या फुफुसांना कसा नुकसान पोहोचवतो हे दाखविण्यात आला आहे.फुफुसांना संसर्ग झल्यावर ते आक्रसू लागतातआणि त्या नंतर मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार होतो.वॉशिंग्टनमध्ये या रुग्णाला नुकतेच आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे.न्यूज चॅनेल CNN ने वॉशिंग्टन हॉस्पिटलच्या कार्डीओसर्जिक चीफ डॉक्टर किफ मॉर्टन यांच्या हवाल्याने हि बातमी दिली आहे.
त्यांनी पुढे सांगितले कि कोणत्याही रुग्णाला झालेल्या या संसर्गातून बरे होण्यास मोठा अवधी लागू शकतो.संसर्ग झाल्यानंतर रुग्णाच्या दोन्ही फुफुसांवर त्याचा असर होऊन त्यांचे नुकसान होण्याचा धोका असतो. व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहे कि,तरूणांमध्येही हा संसर्ग मोठा प्रमाणात नुकसान करतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण
खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी
कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित
निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली
‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा