अहमदाबाद |लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रसच्या आमदारांमध्ये राजीनामा देण्याची जणू चढाओढच लागली आहे. अशातच ठाकूर समाजाचे नेते आणि कॉंग्रेसचे आमदार अल्पेश ठाकूर यांनी कॉंग्रेसच्या बाबात मोठा गौप्यस्फोट केला आहे. कॉंग्रेस मध्ये प्रत्येक आमदाराला असुरक्षित वाटते आहे. त्यामुळे ते राजीनामे देवू लागले आहेत. तसेच पक्षात असमाधानकारकवातावरण आहे त्यामुळे ते राजीनामे सादर करत आहेत असे अल्पेश ठाकूर यांनी म्हणले आहे.
राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाबद्दल महाजन म्हणतात
Alpesh Thakor,Gujarat MLA: My people are poor & backward. They need support of govt. I was disturbed that I couldn’t give that to my people what I had intended to. My org voiced their opinion that we need not be there where we don’t have respect & there’s no talk of their rights. pic.twitter.com/DqZkS6EmiN
— ANI (@ANI) May 28, 2019
पृथ्वीराज चव्हाण होणार कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष
ठाकूर सेनेचे नेते अल्पेश ठाकूर हे कॉंग्रेसचे आमदार आहेत. गुजरात मध्ये ते ओबीसी नेते म्हणून हि ओळखले जातात. तसेच ते नरेंद्र मोदींचे कट्टर विरोधक आहेत. २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून राधनपुर मतदार संघातून अल्पेश ठाकूर आमदार म्हणून निवडून आले होते.
मोदींच्या शपथविधी पासून पाकिस्तानला ठेवले दूर
सोमवारी अल्पेश ठाकूर यांनी भाजप नेते नितीन पटेल यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर अल्पेश ठाकूर हे भाजपमध्ये जाणार या चर्चेला उत आला मात्र आपण आपल्या भागातील पाण्याची समस्या घेवून नितीन पटेलांना भेटलो आहे. सरकारच्या मदतीने माझ्या भागातील प्रश्न सोडवणे हे माझे काम आहे. त्यामुळे मी नितीन पटेलांना भेटलो याचा अर्थ मी भाजपमध्ये जाणार आहे असा घेवू नये असे आल्पेश ठाकूर म्हणाले आहेत.
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2EDyi7e
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
शिवसेनेचे सर्वच खासदार करोडपती तर सर्वाधिक संपत्ती असणारे पहिले ३ खासदार काँग्रेसचे
रामराजे बिन लग्नाची औलाद ; रणजितसिंहांची जहरी टीका
विखे-थोरात वादात नवी ठिणगी ; संगमनेरमध्ये फाडले सुजय विखेंचे बॅनर
लठ्ठपणावरून होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
परशाची आर्ची १२ वीला झाली पास ; मिळाले एवढे टक्के गुण
विधान परिषद पोटनिवडणूक : या नेत्याला भाजपने दिली उमेदवारी
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची सत्ता येणार ; कॉंग्रेस आघाडीला मिळणार एवढ्या जागा