मुंबई- पुणे प्रवास महागला; नेमकी किती असेल भाडेवाढ?

ST bus ticket increased

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतशी प्रवाश्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्याच कारण बनलय गाड्यांची भाडेवाढ. होय ST महाडळाने भाडेवाढ केल्यामुळे इतर खासगी बसेसही भाडेवाढ करत आहेत. त्यामुळे प्रवाश्यांच्या खिशाला मोठा चाप बसणार आहे. आता त्यातच मुंबई – पुणे हाही प्रवास महागला जाणार आहे. ही भाडेवाढ नेमकी किती असेल ते जाणून घेऊ. … Read more

Mumbai Pune Expressway च्या जवळच उभारण्यात येणार नवी स्मार्ट सिटी?

Mumbai Pune Expressway smart city

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे – मुंबई या द्रूतगती महामार्गावर लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. या महामार्गाच्या निर्मितीपासून तेथे अनेक नवीन प्रकल्प उभारण्याच्या योजना आखल्या गेल्या. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या जवळच नवी स्मार्ट सिटी उभारण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पुढाकार घेतला आहे. पुणे – मुंबईत राहणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे नागरिकांना त्यांच्या घरालगतच नोकरी, … Read more

Central Railways : मध्य रेल्वे 425 विशेष गाड्या सोडणार; कोणत्या ठिकाणी किती ट्रेन धावणार?

Central Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे प्रवाश्यांची संख्याही तेवढीच प्रचंड वाढताना दिसून येत आहे. आणि त्यातच आता दिवाळी आणि छटपूजाही जवळ येत आहेत. तसेच सुट्ट्याचे दिवस सुरु होणार आहेत. साहजिकच गाड्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने (Central Railways) या निमित्त तब्बल 425 विशेष … Read more

Pune To Nagpur Train : पुणे ते नागपूर सुपरफास्ट ट्रेन सुरु; कोणकोणत्या स्टेशनवर थांबणार?

Pune To Nagpur Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी रेल्वे कडून प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांसाठी सोयी सुविधा वाढाव्यात यासाठी रेल्वे सतत प्रयत्नशील असते. त्यातच आता शिक्षणाचे माहेरघर पुणे आणि संत्रानगरी नागपूर या दोन शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी पुणे ते नागपूर दरम्यान सुपरफास्ट ट्रेन (Pune To Nagpur Train) सुरु झाली आहे. त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 5 … Read more

Indian Railways : लोणंद – पुणे रेल्वे प्रवास अवघ्या 2 तासात; तिकीट फक्त 50 रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लांब पल्ल्याचा आणि सर्वात स्वस्त प्रवास करायचा म्हंटलं कि प्रथम रेल्वेला (Indian Railways) पसंती दिली जाते. मात्र, रेल्वे क्रॉसिंगमुळे वेळ लागत असल्याने तो वाचवण्यासाठी बऱ्याचदा अनेकजण एसटीचा पर्याय निवडतात. मात्र, आता पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. कारण पुणे ते सातारा रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम शिंदवणे ते आंबळे … Read more

पुण्यातील विद्यार्थिनींच्या वस्तीगृहाला भीषण आग; शैक्षणिक साहित्य, लाकडी वस्तू जळून खाक

Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुण्यातील रास्ता पेठेतील ताराचंद रुग्णालयामधील विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला आग लागल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व विद्यार्थिनी सुखरूप आहेत. मात्र, या आगीमध्ये विद्यार्थिनींचे शैक्षणिक सामान आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. ही आग आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास लागली होती. त्यामुळे वसतीगृहात गोंधळ उडाला. यानंतर अग्निशामक … Read more

पुण्यात 21 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या; कोयत्याने केले सपासप वार

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवसेंदिवस पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच पुणे येथे एका 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी रात्री एका 21 वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना येरवड्यातील ब्रह्मा सनसिटी परिसरात घडली आहे. त्यामुळे संपूर्ण … Read more

वेगाने बस चालवणाऱ्या चालकांना वेसण!! PMPML चे स्पीड 50 वर होणार लॉक

PMPML Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | PMPML बस ही पुणे शहराची (Pune City) शान मानली जाते. त्यातून अनेक प्रवासी प्रवास करतात. पुणेकरांच्या जीवनाचा ती एक अविभाज्य भाग आहे. परंतु येत्या काळात गाड्यांच्याअपघाती संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. त्यासाठी प्रशासनाने PMP चा वेग हा प्रतितास 50 किलोमीटरवर ठेवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे भरधाव वेगात … Read more

पुणे हादरलं! प्रियकरासोबत आलेल्या 17 वर्षीय मुलीवर RPF जवानाकडून लैंगिक अत्याचार

Crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे शहरात प्रियकरासोबत पळून आलेल्या एका 17 वर्षीय मुलीवर आरपीएफ जवानाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित मुलगी छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहे. ती आपल्या प्रियकरासोबत घर सोडून पुण्याला निघून आली होती. परंतु याचकाळात अनिल पवार आणि कमलेश तिवारी अशा दोन आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी आता लोहमार्ग पोलीस ठाण्यात … Read more

नाशिकच्या प्रवाशांना मोठा फटका!! हुतात्मा एक्स्प्रेसचा रुट बदलला; आता ‘या’ मार्गे धावणार

pune to nashik bhusawal train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नाशिककरांसाठी पुण्याला जाण्यासाठी रस्ते मार्गाने 5 ते 6 तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे हा प्रवास अत्यंत कंटाळवाणा होऊन जातो. यामुळे नाशिककर पर्यायी रेल्वेमार्गाचा वापर करतात. नाशिकहुन पुण्याला जाण्यासाठी सरळ सरळ कुठलाही रेल्वेमार्ग नसला तरी नाशिकरांनी संघर्षातून पुणे – भुसावळ हुतात्मा (Hutatma Express) एक्सप्रेस सुरु केली होती.या रेल्वेमुळे नाशिककर कमी पैश्यात पुणे शहर … Read more