12 हजारांची लाच! पंचायत समितीचा विस्तार अधिकारी रंगेहाथ ACB च्या जाळ्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यास 12 हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सातारा जिल्ह्यातील वडूज येथील ही घटना आहे. संजय विलासराव सोनावले (वय- 56, रा. सातारा, मूळ रा. पाली, ता. कराड) असे सदर विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, या प्रकरणात ग्रामसेवक हाच तक्रारदार आहे. विस्तार … Read more

साताऱ्यात हाय वोल्टेज ड्रामा!! सदाभाऊ खोत आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, आंदोलक रस्त्याच्या मधोमधच झोपले

sadabhau khot

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील “वारी शेतकऱ्यांची” या पदयात्रेच्या चौथ्या दिवसाची सुरुवात आज हाय वोल्टेज ड्रामाने झाली आहे. आज पुणे बेंगलोर महामार्गावर पोलीस प्रशासनाकडून सदाभाऊंची पदयात्रा अडवण्यात आली. यावेळी पोलिस आणि सदाभाऊ खोत यांच्यात थोडी बाचाबाची पाहायला मिळाली. यावेळी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही … Read more

साताऱ्याच्या लेकीने अखेर करून दाखवलं!! ना क्लास, ना अकॅडमी तरीही UPSC मध्ये देशात 560 वा क्रमांक

pratiksha kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPSC परीक्षा पास होऊन आयएएस, आयपीएस होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि चिकाटी लागते. अनेकजण यासाठी दिल्लीला जातात. परंतु सातारा जिल्ह्यातील प्रतीक्षा संजय कदम हिनं घरीच अभ्यास करून UPSC परीक्षेत देदीप्यमान यश मिळवलं आहे. ना क्लास, ना कोणती अकॅडमी तरीही फक्त आपला अभ्यास, जिद्द आणि मेहनत … Read more

UPSC परीक्षेत साताऱ्याच्या ओंकारचा डंका!! देशात 380 वा क्रमांक

Omkar Rajendra Gundge

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील माणचा सुपुत्र ओंकार राजेंद्र गुंडगे याने यूपीएससी परीक्षेत देशात 380 वा पटकावत देदीप्यमान यश मिळवलं आहे. ओंकारच्या या यशामुळे मानची माती भौतिक क्षेत्रात कसदार असल्याची प्रचिती आली आहे. दुष्काळी माणदेश मधील पहिला युपीएससी पास होणार विद्यार्थी ठरला आहे. ओंकारच्या या यशामुळे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारामध्ये मोठ्या उत्साहाचे … Read more

मराठा प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना महेश लांडगे यांची मदत; कर्तव्यनिधी म्हणून 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द

pravin pisal mahesh landage

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जगभरातील मराठा बांधवांना संघटित करुन आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचे कार्य उभा करणारे दिवंगत मराठा प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना आमदार महेश लांडगे यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे. सातारा जिल्ह्यातील प्रवीण पिसाळ या तरुणाने मराठा समाजासाठी संघटन करुन ‘वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन’ ची स्थापना केली. … Read more

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काशीळ नजीक 6 वाहनांचा विचित्र अपघात; 1 ठार 3 जखमी

accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासुन सुरू असलेलं अपघातांचे सत्र सुरूच आहे. काल रात्री 11 वाजता काशीळ येथे तब्बल 6 वाहनांचा विचित्र अपघात पाहायला मिळाला. यामध्ये मालट्रक पलटी झाल्याने एका 16 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले. अपूर्व संतोष जाधव (वय- 14, रा. भणंग, ता. जावळी, जि. … Read more

पाटणमधील ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा राज्यभरात डंका

shambhuraj desai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ १३ मे रोजी पाटण (जि. सातारा) येथे करण्यात आला. २७ हजार पात्र लाभार्थींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात यश मिळवत पाटणच्या अभियानाने राज्याचे लक्ष वेधून घेतले. सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या अभियानाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत … Read more

Satara News : स्मशानभूमीत सावडण्याच्या विधीवेळी मधमाशांचा हल्ला; 25 जखमी

bee attack

वाई: लोहारे (ता वाई) येथील स्मशानभूमीत सावडण्याचा विधी उरकून स्मशानभूमीतून बाहेर पडत असताना उपस्थितांवर आग्या मोहाच्या पोळावरील मधमाशांनी हल्ला केल्याने महिला व पुरुष मिळून पंचवीस लोक जखमी झाले. यावेळी ७० लोक यावेळी उपस्थित होते. त्या सर्वांवर वाईतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत . यातील चौघांची परिस्थिती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत . लोहारे (ता … Read more

कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांची बदली; नवे अधिकारी कोण?

B R Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकार कडून महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपाधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील सुमारे 119 अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच यावेळी पदोन्नती देण्यात आलेल्या 143 पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदली व पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांची बदली पोलीस उपाधीक्षक म्हणून कोल्हापूर … Read more

Satara News : सातारा, कराड, फलटण, वाई, दहिवडीला मिळाले नवे पोलीस अधिकारी; पहा संपूर्ण यादी

police officers Transfer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपाधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील सुमारे 119 अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. रात्री उशिरा हे आदेश देण्यात आले असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. साताऱ्यातील कराड, वाई, फलटण, दहिवडी व खंडाळा येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्याठिकाणी नवे पोलीस अधिकाऱ्यांची वर्णी … Read more