… अन पाटणच्या डोंगरी भागात शरद पवारांनी पवनचक्क्या उभारल्या; कोणालाही माहित नसलेला किस्सा पहाच

sharad pawar patan windmills

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्यातील वनकुसवडे हे थंड हवेचं ठिकाण पवन ऊर्जेच्या भल्या मोठ्या पंख्यामुळे देखील प्रसिद्ध आहे. पण वनकुसवडे किंवा साताऱ्यातील अनेक भागात या पवनऊर्जेच्या निर्मितीला (windmills) प्रचंड प्रमाणावर चालना का मिळाली ? किंवा ही सुरवात याच भागातून का झाली ? याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी शरद पवारांच्या “लोकं माझे सांगाती” या राजकीय आत्मकथनात आलीय. … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाला सुरूवात, ओझर्डे धबधबा कोसळू लागला

Ozarde Waterfalls

सातारा – सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग हा पावसाचे आगार समजला जातो. अर्धा अधिक जून महिना कोरडा गेल्यानंतर उशीरा का होईना पण आता पश्चिम भागात दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या चोवीस तासात 118 मि. मी. पावसाची नोंद झाली असून धरणात पाण्याची आवक देखील सुरू झाली आहे. पश्चिमेकडील पावसाने धरणात आवक सुरू सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील … Read more

Satara News : अजित पवार यांच्या उपस्थितीत रविवारी पाटणला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा

patan ncp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पाटण मतदारसंघातील गुढे (तळमावले) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. २८ मे रोजी सकाळी १० वाजता हा मेळावा पार पडणार आहे. यावेळी विधानपरिषद माजी सभापती आ. रामराजे नाईक- निंबाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची … Read more

आग्या मोहाच्या मधमाश्यांचा मेंढपाळांवर हल्ला; 9 जखमी, 2 बालकांचाही समावेश

bee attack on sheep

पाटण । सातारा जिल्ह्यातील पाटण येथील मंद्रुळकोळे परिसरातील एका शिवारात आग्या मोहाच्या पोळ्याला धक्का लागल्याने चिडलेल्या मधमाशांनी मेंढरांच्या कळपासह मेंढपाळ कुटुंबीय व काही शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सुमारे 9 जण जखमी झाले असून यामध्ये दोन बालकांचाही समावेश आहे. सदरची घटना गुरूवारी (दि. 25 मे रोजी ) घडली असून मधमाशांनी चावा घ्यायला … Read more

पाटणमधील ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा राज्यभरात डंका

shambhuraj desai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ १३ मे रोजी पाटण (जि. सातारा) येथे करण्यात आला. २७ हजार पात्र लाभार्थींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात यश मिळवत पाटणच्या अभियानाने राज्याचे लक्ष वेधून घेतले. सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या अभियानाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत … Read more

Satara News : पोहायला गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा मृत्यू, शेवटची उडी मारून येतो म्हणला, अन् पुढे…

omkar lohar drowing

पाटण | मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका तरुण मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. ओंकार धर्मेंद्र लोहार (वय- 17 ) असे सदर मृत पावलेल्या मुलाचे नाव असून तो तारळी नदीवर असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहायला गेला होता. यावेळी बंधाऱ्यातील प्लेटमध्ये अडकल्याने ओंकारचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे. … Read more

पाटणमध्ये भीषण आगीत 4 घरे जळून खाक; साडे सोळा लाखांचे नुकसान

सातारा । सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात 4 घराना भीषण आग लागून चारही घरे आगीत खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्यातील कुंभारगाव विभागातील शेंडेवाडी पवारवाडीत ही घटना घडली आहे. या आगीत घरातील धान्य, कपडे, भांडी व प्रापंचिक साहित्य जळाल्याने जवळपास साडेसोळा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.. आगीचे नेमकं कारण मात्र अद्याप समोर … Read more

‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार- मुख्यमंत्री शिंदे

eknath shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिली. दौलतनगर येथील श्रीमती … Read more

वीज अंगावर पडून जि.प. शिक्षकाचा मृत्यू, भर दुपारी वादळी वार्‍यासह पाऊस आला अन्..

electrocution in patan

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील दिवशी घाटात जुळेवाडी स्टॉपपासून ढेबेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसात संतोष शंकरराव यादव (वय- 46, मूळ रा. गुळंब, ता. वाई. सध्या रा. ढेबेवाडी, ता. पाटण) या शिक्षकाच्या अंगावर वीज पडली. यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. याबाबतची अधिक माहिती अशी … Read more

सातारा – पाटण मार्गावर निघालेल्या एसटी बसमध्ये झाला बिघाड; पुढे घडलं असं काही…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमध्ये वारंवार तांत्रिक कारणांमुळे बिघाड होत आहे. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. अशीच एक घटना सातारा ते पाटण दरम्यान जाणाऱ्या एसटीच्या बाबतीत घडली. सातारा-पाटण मार्गावर जाणाऱ्या एसटी बसमध्ये कळंत्रेवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे एसटीत असलेल्या प्रवाशांनी गाडीला धक्का … Read more