कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली; चेअरमन व सभासदांमध्ये जोरदार खंडाजंगी

Koyna Housing Society meeting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोयना कॉलनीतील प्रियंका प्ले हाऊस बंद करण्याचा ठराव रद्द करून नव्याने मान्यता देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेला स्थानिक नागरिक व गृहनिर्माण सोसायटीच्या सदस्यांनी ठाम विरोध केला. सभेस मृत सभासदांच्या वारसांना प्रवेश नाकारल्याने झालेल्या गोंधळात सभा रद्द करण्यात आली. यावेळी चेअरमन शिवाजी चव्हाण आणि सभासदांच्या वारसांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. दरम्यान,  मृत … Read more

चोरीच्या गुन्ह्यात मामा- भाच्यासह 2 जण ताब्यात; 6 लाखांचे दागिने आणि दुचाकी हस्तगत

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके चोरीच्या गुन्ह्यात मामा- भाच्यासह २ जणांना पोलिसानी ताब्यात घेतलं यावेळी आरोपींकडून ६ लाखांचे दागिने आणि दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. उडतारे ता. वाई याठिकाणी ही चोरी झाली होती. याप्रकरणी भुईंज पोलिसांनी अतिशय शिताफीने आरोपीना जेरबंद केलं. याबाबत अधिक माहिती अशी की, २४ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळी १ ते सायंकाळी ६.३० … Read more

शेततळ्यात बुडून महिलेसह 2 बालिकेचा मृत्यू; कराड तालुक्यातील दुर्दैवी घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराड तालुक्यातील पाडळी येथे शेततळ्यात पोहायला गेलेल्या 3 मुलींचा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी, पाडळी तालुका कराड येथे आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेततळ्यावर पोहण्यासाठी सुमारे 9 ते 10 जण … Read more

Gautami Patil : गौतमी पाटीलने उदयनराजेंना दिल स्पेशल गिफ्ट; पहा Video

Gautami Patil

सातारा | राज्यभरात तरुणांच्या मनात अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने सोमवारी साताऱ्यातील एका खास व्यक्तीची भेट घेतली. तसेच या व्यक्तीला परफ्यूम ही भेट दिला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गातमी पाटील या खूपच खूश असलेल्या दिसून आल्या. तसेच यावेळी त्यांनी पुढच्या महिन्यात घुगंरु चित्रपट येणार असल्याचेही सांगितले. सातारा येथे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची … Read more

टाळगाव मध्ये दारूविक्री करणारे 4 जण पोलिसांच्या ताब्यात; 1,91,558 रुपयांचा मुद्देमाल जप्त

sell liquor in Talgaon

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कराड तालुक्यातील टाळगाव येथे अवैध दारूविक्री करणारे 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच सदर आरोपींकडून एकुण 1,91,558 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणी कराड तालुका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

संजय राऊत म्हणजे चुकीची चिट्टी काढून भविष्य सांगणारा पोपट- शंभूराज देसाई

sanjay raut shambhuraj desai

सातारा । पहिल्या काळात जसे पोपटाच्या चिठ्ठी वरून भविष्य बघायचे. त्यातील संजय राऊत म्हणजे चुकीची चिट्टी काढून भविष्य सांगणारा पोपट आहे, अशा शब्दात राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. सातारा येथे माध्यमांशी शंभूराज देसाई बोलत होते. संजय राऊत कायम म्हणतात, ३ महिन्यांनी असं होणार, १५ … Read more

पाटणमध्ये भीषण आगीत 4 घरे जळून खाक; साडे सोळा लाखांचे नुकसान

सातारा । सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात 4 घराना भीषण आग लागून चारही घरे आगीत खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्यातील कुंभारगाव विभागातील शेंडेवाडी पवारवाडीत ही घटना घडली आहे. या आगीत घरातील धान्य, कपडे, भांडी व प्रापंचिक साहित्य जळाल्याने जवळपास साडेसोळा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.. आगीचे नेमकं कारण मात्र अद्याप समोर … Read more

सारंग पाटील यांच्या हस्ते काले येथील बेंदमळा- धोंडेवाडी रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन संपन्न

कराड प्रतिनिधी | अक्षय पाटील आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातुन कराड तालुक्यातील काले येथील काले बेंदमळा-धोंडेवाडी रस्ता सुधारणा करणे कामाचा भूमीपूजन समारंभ आज संपन्न झाला. श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी कृष्णा सह.साखर कारखान्याचे संचालक श्री.दयानंद पाटील-भाऊ, सरपंच श्री.अल्ताफभाई मुल्ला, उपसरपंच … Read more

कर्नाटकमधील विजयाने काँग्रेसमध्ये नवचैनत्य!! कराड शहरात जोरदार जल्लोष

karad congress

कराड । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत एकहाती सत्ता काबीज केली आहे. कर्नाटकातील या विजयामुळे संपूर्ण देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसच्या या ऐतिहासिक विजयाचे पडसाद पाहायला मिळाले. साताऱ्यातील कराड तालुक्यात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्याची आतिषबाजी व घोषणाबाजी विजयाचा जल्लोष करण्यात आला. कराड उत्तरचे … Read more

‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार- मुख्यमंत्री शिंदे

eknath shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिली. दौलतनगर येथील श्रीमती … Read more