पराभवानंतर आ. शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. 21 पैकी 11 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे 10 जागांसाठी मतमोजणी केली जात आहे. दरम्यान जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला, तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर आक्रमक पावित्रा घेत त्यांनी थेट राष्ट्रवादी कार्यालयच फोडले. शेवटी पराभव हा मान्य करावा लागतो . तो मी खिलाडी वृत्तीने मान्य केला आहे. निवडणुकीत हार जीत होत असते. आदरणीय शरद पवार यांच्यापासून सर्वांनी प्रयन केले.

सातार्‍यात राडा : शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शशिकांत शिंदे यांनी पराभवानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी भविष्यकाळात जोमाने काम करणार आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून माझ्यावर आमदारकीची जबाबदारी दिली. आज झालेल्या पराभवाबाबत पक्षश्रेष्टींशी बोलणार आहे, असे शिंदे यांनी म्हंटले.

शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याचा नेत्याचा ओ शेठ गाण्यावर भन्नाट डान्स

दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदानामध्ये तणाव पाहायला मिळाला होता. जावळी तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे चित्र मतदान केंद्रावर पहायला मिळाले होते. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

हे पण वाचा –

शशिकांत शिंदेंचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी ; राष्ट्रवादी कार्यालय फोडले (Video)

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा 7 मतांनी पराभव; पाटणकरांनी मारली बाजी

राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदेंचा अवघ्या 1 मताने पराभव; जावळीतून ज्ञानदेव रांजणे विजयी

भाजप -राष्ट्रवादीची गठ्ठी, उंडाळकरांची इठ्ठी : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी

तुरुंगातून निवडणूक लढवून प्रभाकर घार्गेंनी मारली बाजी : राष्ट्रवादीला धक्का

शेखर गोरे यांना धक्का; तब्बल 1080 मतांनी दारुण पराभव

रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर; शेखर गोरेंची जहरी टीका

आ. शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर चंद्रकांत पाटलांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले…

निवडणुकीत हार जीत ही होतच असते; पराभवानंतर उदयसिंह पाटील उंडाळकरांनी मानले आभार

पराभवानंतर आ. शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

सहकार पॅनलमधून ऋतुजा पाटील, कांचन साळुंखे विजयी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल सर्व अपडेट एका बुलेटिनमध्ये

सातार्‍यात राडा : शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

सातार्‍यात राडा : शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

सहकारमंत्र्यांची विजयानंतर हॅलो महाराष्ट्र सोबत बातचीत; काय म्हणाले पहा

सहकारमंत्र्यांची विजयानंतर हॅलो महाराष्ट्र सोबत बातचीत; काय म्हणाले पहा

गृहराज्यमंत्रांचा पराभव केलेल्या पाटणकरांनी निकाल लागताच दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले…

गृहराज्यमंत्रांचा पराभव केलेल्या पाटणकरांनी निकाल लागताच दिली 'हि' प्रतिक्रिया; म्हणाले...

शशिकांत शिंदें यांचा पराभव केल्यानंतर रांजणे यांचे हॅलो महाराष्ट्रला पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

शशिकांत शिंदें यांचा पराभव केल्यानंतर रांजणे यांचे हॅलो महाराष्ट्रला पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

रामराजे नाईक- निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर

रामराजे नाईक- निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर  | Shekhar Gore | Satara DCC Result

राष्ट्रवादी कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी सहकार मंत्र्यांनी दिली हि प्रतिक्रिया | Balasaheb Patil

राष्ट्रवादी कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी सहकार मंत्र्यांनी दिली हि प्रतिक्रिया | Balasaheb Patil

कोण जिंकलं? कोण हरलं? जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व निकाल पहा मतमोजणी केंद्रावरून | निकालाचे विश्लेषण

कोण जिंकलं? कोण हरलं? जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व निकाल पहा मतमोजणी केंद्रावरून | निकालाचे विश्लेषण

शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याचा नेत्याचा ओ शेठ गाण्यावर भन्नाट डान्स

शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याचा नेत्याचा ओ शेठ गाण्यावर भन्नाट डान्स

Leave a Comment